चैतन्यमयी दिवाळी...

By Admin | Updated: October 30, 2016 00:11 IST2016-10-30T00:11:36+5:302016-10-30T00:11:36+5:30

तिमिराचे नाश करणारे, जगण्याचे अवघे अवकाश तेजाळून टाकणारे, कलागुणांना प्रोत्साहन देणारे ...

Chaitanyamy Diwali ... | चैतन्यमयी दिवाळी...

चैतन्यमयी दिवाळी...

चैतन्यमयी दिवाळी... तिमिराचे नाश करणारे, जगण्याचे अवघे अवकाश तेजाळून टाकणारे, कलागुणांना प्रोत्साहन देणारे आणि आनंदरंगाच्या उधळणीने तनामनात चैतन्य फुलविणारे दिवाळीचे उत्साहपर्व सुरू झाले आहे. दिवाळीच्या पर्वात सर्वदूर आणि दारोदारी ज्योती उजाळल्या आहेत.

Web Title: Chaitanyamy Diwali ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.