शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

सावधान, डेंग्यू रुग्णांचे प्रमाण वाढत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 17:41 IST

Amravati news डेंग्यू नियंत्रण व उपाय योजना दरवर्षी सुरळीत होत आहे. मात्र, यंदा डेंग्यू रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय सूत्रांच्या माहितीवरून डेंग्यू नियंत्रण व उपाययोजना सप्ताह राबविण्याचे निर्देश नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी शरद जोगी यांनी दिली.

ठळक मुद्देआरोग्य विभाग लागला कामाला

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : डेंग्यू नियंत्रण व उपाय योजना दरवर्षी सुरळीत होत आहे. मात्र, यंदा डेंग्यू रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे वैद्यकीय सूत्रांच्या माहितीवरून डेंग्यू नियंत्रण व उपाययोजना सप्ताह राबविण्याचे निर्देश नुकतेच प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी शरद जोगी यांनी दिली.

भारतातही डेंग्यू रोगाचे प्रमाण अधिक आहे. या रोगाने मृत्यूदेखील होतात. शहरी व दाट वस्तीच्या भागात या रोगाचे रुग्ण अधिक आढळतात. डेंग्यू रोग विषाणूपासून पसरतो त्याचे चार प्रकार आहेत. या रोगाचा प्रसार लेडीज इजिप्ती डासापासून होतो. डेंग्यू विषाणूयुक्त डास मरेपर्यंत दूषित राहून अनेकांना टंख मारून या रोगाचा प्रसार करतो. हा लेडीज इजिप्ती डास साठलेल्या पाण्यात उदाहरणार्थ रांजण, माठ, कुलर्स, छतावरील टाकाऊ वस्तू, नारळाच्या कवट्या. टायरमध्ये पैदा होतात. हे डास दिवसा चावतात. या डासाच्या पायावर काळे पांढरे ठिपके असतात. म्हणून या डासांना टायगर माॅस्किटो असे म्हणतात.

जीनवचक्र : एडीस इजिप्ती डासांची वाढ चार प्रकारांमध्ये होते. अंडी, अळी, कोश निर्मितीचा काळ तीन ते दहा दिवसांचा असतो.

लक्षण : डेंग्यू तापात एकाकी तीव्रता, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखी, सांधेदुखी, उलट्या, दुसऱ्या दिवसापासून तीव्र डोकेदुखी, अशक्तपणा, भूक मंदावणे, ताप कमी जास्त होणे, अंगावर पुरळ येणे, रक्तस्त्राव युक्त डेंग्यू ताप, ही डेंग्यू तापाची लक्षणे आहेत. डेग्यू ताप बहुतांश १० वर्षे वयोगटातील मुलांना होतो. मोठ्या व्यक्तींनाही होऊ शकतो.

निदान :

रक्तजल नमुने तपासणी व चाचणी सूक्ष्मजीवशास्त्र विभाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला येथे तपासणी करून निश्चित रोगनिदान होते.

उपचार या आजारावर निश्चित असे उपचार उपलब्ध नाहीत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या आजारात औषधे व विश्रांती घेणे आवश्यक आहे. अतिशय घाम येणे, वारंवार उलट्या होणे, जिभेला कोरड पडणे, अशा परिस्थितीत ओआरएस द्रावणाचा वापर करावा.

दक्षता : ॲस्प्रिन औषधी देऊ नये, वैद्यकीय अधिकारी यांच्या देखरेखीत औषधोपचार घेणे, रक्तस्त्रावयुक्त डेंग्यू ताप व शोक सिंड्रोम या रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना सर्वेक्षण प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष, रक्तनमुने व रक्तजल नमुने घेऊन रक्ताचा गुणांचा शोध घेऊन औषधोपचार करण्यात येते. डास, अळी व नियंत्रण ही सर्वात महत्त्वाची कृती आहे. हिवताप, डेंग्यू, चिकुनगुनियाचे डास अंडी घालतात.

डासोत्पत्ती स्थाने पावसाळ्यात आठवड्यातून एकदा स्वच्छ करावे, पाणीसाठे रिकामे करून कोरडे करावे, साचलेल्या नाल्यावर फवारणी करा, खड्डे बुजवावे, मच्छरदाणीचा वापर करावा, जैविक उपाययोजना डास उत्पत्ती रोखण्यास मदत होईल. त्यादृष्टीने मोहीम राबवित आहे.

- शरद जोदी, जिल्हा हिवताप अधिकारी

टॅग्स :Healthआरोग्य