शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

अमरावती शहरात पोलिसांनी पकडली रोकड; दोन कोटी असण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 11:48 AM

Amravati News स्थानिक राजापेठ पोलिसांनी मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास फरशी स्टाफ परिसरातून शहराबाहेर जाणाऱ्या दोन चारचाकी वाहनातून मोठी रोकड पकडली.

ठळक मुद्देमोजदाद सुरू  

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : स्थानिक राजापेठ पोलिसांनी मंगळवारी पहाटे ५ च्या सुमारास फरशी स्टाफ परिसरातून शहराबाहेर जाणाऱ्या दोन चारचाकी वाहनातून मोठी रोकड पकडली. याप्रकरणी तूर्तास तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, तीन मशीनद्वारे रकमेची मोजदाद सुरू आहे. प्रथमदर्शनी ती रक्कम दोन कोटी रुपयांच्या घरात असावी, अशी शक्यता राजापेठ पोलिसांनी व्यक्त केली आहे. पहाटे ५ ते सकाळी ११ पर्यंत ही मॅराथॉन कारवाई सुरू होती. याप्रकरणी फरशी स्टाप परिसरातील एका अपार्टमेंटमधील फ्लॅटची राजापेठ पोलिसांनी सुमारे एक तास झाडाझडती घेतली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी