कापुस तळणीत रक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:13 IST2021-05-22T04:13:23+5:302021-05-22T04:13:23+5:30
वनोजा बाग : संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष शुभम शेरकर यांच्या नेतृत्वात बजरंग मंगल कार्यालय कापुसतळनी ...

कापुस तळणीत रक्तदान शिबिर
वनोजा बाग : संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष शुभम शेरकर यांच्या नेतृत्वात बजरंग मंगल कार्यालय कापुसतळनी येथे संभाजी ब्रिगेड शाखा रत्नापुर व कापुसतळनी यांचे वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.
यावेळी उदघाटक म्हणुन कापुसतळणी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील डॉ. जुनैद, सरपंच अक्षदा खडसे, ग्रामपंचाय सदस्य प्रदीप गिरणाळे, सोपान साबळे, शरद कडु, सिमा बोके, सारीका मानकर, भारती पाथरे, प्रेमकुमार बोके, हरिश सरदार, मंगेश रोकडे, शब्बीर भाई, सुनील चोरे, वंदना पाथरे, शिवाजी गावंडे, सुनील चोरे, पोलिस पाटील वंदना पाथरे उपस्थित होते.