जामगाव खडका येथे बजरंग दलातर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:09 IST2021-04-29T04:09:18+5:302021-04-29T04:09:18+5:30

मोर्शी : तालुक्यातील जामगाव खडका येथे हनुमान जयंतीनिमित्त बजरंग दलातर्फे गावात रक्तदान शिबिर पार पडले. बेनोडा पोलीस ठाणे, डी.एम.एक्स. ...

Blood donation camp by Bajrang Dal at Jamgaon Khadka | जामगाव खडका येथे बजरंग दलातर्फे रक्तदान शिबिर

जामगाव खडका येथे बजरंग दलातर्फे रक्तदान शिबिर

मोर्शी : तालुक्यातील जामगाव खडका येथे हनुमान जयंतीनिमित्त बजरंग दलातर्फे गावात रक्तदान शिबिर पार पडले. बेनोडा पोलीस ठाणे, डी.एम.एक्स. ग्रुप महाराष्ट्र राज्य यांनी आयोजनाकरिता सहकार्य केले. २५ युवकांनी रक्तदान केले. डीएमएक्सचे अध्यक्ष ऋतिक मालपे, अखिल माकोडे, प्रीतम गावंडे, सूरज ठाकरे, देवेंद्र ठाकरे, प्रणय केचे, रोशन वानखडे, उमेश राऊत, यश घोंगडे, मनीष तांबूसकर, ग्रामपंचायत सदस्य कैलास निंभोरकर, उपसरपंच मंगेश गावंडे, आदित्य टाले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेदार मिलिंद सरकडे, पीएसआय गणपत पुपुलवार, बीट जमादार शशिकांत पोहरे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश घोरसाडे, आखाडाप्रमुख विक्की ठाकूर, जिल्हा सहसंयोजक विक्रम काळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख योगेश घारड उपस्थित होते.

Web Title: Blood donation camp by Bajrang Dal at Jamgaon Khadka