भाजपाची निषेध सभा, भीमप्रेमींचा मज्जाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2016 00:15 IST2016-04-17T00:15:19+5:302016-04-17T00:15:19+5:30

निषेध सभा घेण्यास मज्जाव केल्यानंतर काही मिनिटांपुरते झाकून ठेवलेले निषेध फलक समोर आणून ...

BJP's Prohibition meeting, Bhim Pratima's ban | भाजपाची निषेध सभा, भीमप्रेमींचा मज्जाव

भाजपाची निषेध सभा, भीमप्रेमींचा मज्जाव


निषेध सभा घेण्यास मज्जाव केल्यानंतर काही मिनिटांपुरते झाकून ठेवलेले निषेध फलक समोर आणून भाजपजनांनी छायांचित्रापुरता निषेध नोंदविला.

आंबेडकर पुतळ्याजवळून भीमप्रेमींना रस्त्याच्या पलीकडे नेले गेले. ते तेथेही दटून होते. मोजक्या कार्यकर्त्यांना सांभाळायला डझनभर पोलीस होते.

Web Title: BJP's Prohibition meeting, Bhim Pratima's ban