शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या जिल्हा परिषद सदस्याला लाच घेताना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 10:49 IST

पहिला टप्पा म्हणून २० हजार रुपये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली.

अमरावती : शिक्षण संस्थेचे अनुदान व कर्मचाऱ्यांचे मानधन मिळवून देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच घेताना अमरावती येथील भाजपच्या एका जिल्हा परिषद सदस्याला रंगेहाथ अटक करण्यात आली. जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाच्या कार्यालयासमोर मंगळवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाने हा सापळा यशस्वी केला. शरद शेषराव मोहोड (रा. काटपूर ममदापूर, ता. मोशी) असे लाचखोर जिल्हा परिषद सदस्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, नेरपिंगळाई गणाचे प्रतिनिधित्व करणारे भाजपचे जिल्हा परिषद सदस्य शरद मोहोड यांनी संबंधित संस्थेच्या सचिवाला ५० हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यातील पहिला टप्पा म्हणून २० हजार रुपये स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आली.

जय महाकाली शिक्षण संस्थेचे सेमाडोह येथे मुलींचे वसतिगृह आहे. त्या वसतिगृह व संस्थेचे अनुदान आणि कर्मचाऱ्यांचे मानधन मिळवून देण्याकरिता मोहोड यांनी संस्थेचे सचिवाकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. आरोपी शरद मोहोड हे समाजकल्याण समितीचे सदस्य असल्याने व अनुदानाचा मुद्दा समितीच्या अखत्यारीत असल्याने ही लाच मागण्यात आली.