भीमसागर :
By Admin | Updated: April 15, 2017 00:15 IST2017-04-15T00:15:33+5:302017-04-15T00:15:33+5:30
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी इर्विन चौकात निळा भीमसागर उसळला.

भीमसागर :
भीमसागर : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी इर्विन चौकात निळा भीमसागर उसळला. हजारो अनुयायांना शिस्तीत अभिवादन करता यावे आणि उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी असा भव्य कॉरिडॉर उभारण्यात आला होता. प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी किशोर बोरकर यांच्या संकल्पनेतून शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले. (छाया- मनीष तसरे)