फुलांची शोभा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2015 00:32 IST2015-09-11T00:32:07+5:302015-09-11T00:32:07+5:30
हे दृश्य अमरावती शहरातीलच आहे, यावर प्रथमदर्शनी कोणाचा विश्वास बसणार नाही.

फुलांची शोभा...
फुलांची शोभा... हे दृश्य अमरावती शहरातीलच आहे, यावर प्रथमदर्शनी कोणाचा विश्वास बसणार नाही. मात्र, चौपदरी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या दुतर्फा बहरेलेली ही रंगीबेरंगी फुले आणि हिरवळ सद्यस्थितीत या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना भुरळ घालीत आहेत.