बॅटरीवर चालणारी रिक्षा...

By Admin | Updated: June 15, 2015 00:19 IST2015-06-15T00:19:57+5:302015-06-15T00:19:57+5:30

येथील पी.आर. पोटे पाटील ग्रुप आॅफ एज्युकेशनल इंस्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी बॅटरीच्या साह्याने चालणाऱ्या रिक्षाची निर्मिती केली आहे.

Battery powered autorickshaw | बॅटरीवर चालणारी रिक्षा...

बॅटरीवर चालणारी रिक्षा...

 येथील पी.आर. पोटे पाटील ग्रुप आॅफ एज्युकेशनल इंस्टिट्युटच्या विद्यार्थ्यांनी बॅटरीच्या साह्याने चालणाऱ्या रिक्षाची निर्मिती केली आहे. या पॅटर्नच्या रिक्षाला केंद्र शासनाने नुकतीच परवानगी दिली आहे. या रिक्षाची पाहणी करताना संस्थेचे अध्यक्ष तथा पालकमंत्री प्रवीण पोटे, उपाध्यक्ष दिलीप निंभोरकर आदी.

Web Title: Battery powered autorickshaw