शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
2
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
4
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
5
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
6
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
8
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
9
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
10
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
11
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
12
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
13
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
14
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
15
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
16
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
17
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
18
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
19
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
20
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका

परतवाड्यात पाच प्रतिष्ठाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 11:28 PM

चोरांनी बुधवारी मध्यरात्री धुमाकूळ घालीत शहरातील पाच व्यापारी प्रतिष्ठाने फोडली. तेथील २ लाख ८० हजारांचा माल पळविला. चोरांच्या हैदोसाने व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.

ठळक मुद्देअडीच लाखांचा माल लंपास : चोरांची दहशत कायम

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : चोरांनी बुधवारी मध्यरात्री धुमाकूळ घालीत शहरातील पाच व्यापारी प्रतिष्ठाने फोडली. तेथील २ लाख ८० हजारांचा माल पळविला. चोरांच्या हैदोसाने व्यापाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.परतवाडा शहरातील मुख्य मार्गावरील बैतूल स्टॉप आणि गुजरी बाजारातील राम किराणा, आयुष किराणा, सिद्ध साई किराणा, अमरदीप कापड दुकान आणि एका बीअर शॉपीचे शटर तोडून चोरांनी रोख रकमेसह माल लंपास केला. स्थानिक पोलिसांनी व्यापारी अजय चंदनानी (४८), प्रकाश चंदनानी (४०) व आनंद जयस्वाल (४३, सर्व रा. परतवाडा) यांच्या फिर्यादीवरून भादंविच्या ४६१, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला. दोघांनी किरकोळ साहित्य गेल्यामुळे वृत्त लिहिस्तोवर तक्रार दाखल केली नसल्याचे सांगण्यात आले. परतवाडा शहरात दररोज चोरीच्या घटना घडत आहेत. येथील दरोडा प्रकरणाचा तपास अद्यापही लागला नसताना रोज नवनवीन घटना घडत असल्याने व्यापारी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकी चोरीचे सत्र तर थांबता थांबलेले नाही.