आज बालक दिन...
By Admin | Updated: November 14, 2016 00:09 IST2016-11-14T00:09:41+5:302016-11-14T00:09:41+5:30
'तू नव्या जगाची आशा' म्हणून नव्या पिढीकडे पाहिले जाते. देशाचे भविष्य म्हणविणाऱ्या या चिमुरड्यांना पाहून यांच्या भविष्याचे काय, असा प्रश्न पडतो.

आज बालक दिन...
आज बालक दिन... 'तू नव्या जगाची आशा' म्हणून नव्या पिढीकडे पाहिले जाते. देशाचे भविष्य म्हणविणाऱ्या या चिमुरड्यांना पाहून यांच्या भविष्याचे काय, असा प्रश्न पडतो. आज १४ नोव्हेंबर. बालकदिन. बाल हक्काच्या मोठ-मोठ्या गप्पा आपण पुन्हा एकदा मिरविणार आहोत. अनेक वर्षांपासून हा गप्पांचा ओघ कायम आहे. पण, हे चित्र काही बदललेले नाही. टिचभर पोटासाठी चाललेला 'देशाच्या भविष्याचा' हा संघर्ष संपणार तरी केव्हा?