जागृती रॅली :

By Admin | Updated: June 11, 2017 00:08 IST2017-06-11T00:08:43+5:302017-06-11T00:08:43+5:30

जागतिक नेत्रदिनाच्या अनुषंगाने शनिवारी हरिना नेत्रदान समिती आणि विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान जागृती रॅली काढण्यात आली.

Awareness Rally: | जागृती रॅली :

जागृती रॅली :

जागृती रॅली : जागतिक नेत्रदिनाच्या अनुषंगाने शनिवारी हरिना नेत्रदान समिती आणि विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदान जागृती रॅली काढण्यात आली. यात प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्यासह नितीन धांडे, नितीन राठी, चरणपालसिंग अरोरा यांच्यासह समाजातील विविध मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली.

Web Title: Awareness Rally: