शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव वाहनाने माकडाला उडविले; सोबत्यांनी तासभर अडविला रस्ता, मग झाले असे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2022 16:35 IST

अशोकनगर येथील ग्रामस्थांनी भूतदयेचे दर्शन घडवीत मृत माकडाचे विधिवत दफन केले. यावेळी ग ग्रामस्थांपासून अंतर राखून माकडांचा १ कळपही उपस्थित होता.

ठळक मुद्देअशोकनगरात भूतदयेचे दर्शन अपघातात ठार झालेल्या माकडावर अंत्यसंस्कारअंत्यविधीला माकडांचे टोळकेही उपस्थित

मोहन राऊत

धामणगाव रेल्वे (अमरावती) : भरधाव वाहनाच्या धडकेत गतप्राण झालेल्या माकडाच्या सोबत्यांनी दगडधोंड्यांना न जुमानता तासभर रस्ता अडविला. अखेरीस अशोकनगर येथील ग्रामस्थांनी भूतदयेचे दर्शन घडवीत मृत माकडाचे विधिवत दफन केले. यावेळी ग ग्रामस्थांपासून अंतर राखून माकडांचा १ कळपही उपस्थित होता. ही घटना तालुक्यातील अशोकनगर येथे उडविले. त्याच्या सोबत्यांनी त्या शनिवारी (दि. १२) घडली.

अशोकनगरनजीक गावाजवळील गजानन महाराज मंदिरानजीक शनिवारी सकाळी साडेसात वाजता भरधाव वाहनाने एका माकडाला उडविले. त्याच्या सोबत्यांनी त्या माकडाच्या कानात फुंकर मारण्यासह सर्व उपाय केले. काही माकडांनी संपूर्ण रस्ता रोखला. माकडांची कृती लक्षात येताच संत गजानन महाराज गुरुकुल सेवा समितीच्या सदस्यांनी मृत माकडावर अंत्यसंस्कार केले. दुपारी अंत्ययात्रा काढली.

या ठिकाणी हनुमान मंदिर उभारण्याचा ग्रामस्थांनी व मंदिर समितीच्या सदस्यांनी संकल्प केला आहे. प्रणय राजनकर, विठोबा ठाकरे, राजकुमार हटवार, सुकेश कडू, अमोल सरोवरे, किसन शेलोकर, राजू राजनकर, पराग कडू, मनोहर राजनकर, नरेंद्र सहारे, आदींनी यात सहभाग घेतला.

वाहने हळू चालवा

आता सिमेंटचे रस्ते झाल्यामुळे वाहने भरधाव असतात. मुक्या प्राण्यांचा जीव वाचविण्याकरिता वाहने हळू चालविण्याची गरज असल्याचे मत संत गजानन महाराज गुरुकुल समितीचे संतोष राजनकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूMonkeyमाकडAmravatiअमरावतीSocialसामाजिक