शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

अऱ्हाड, कुऱ्हाड रोपवनात हिरवळ फुलली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 6:00 AM

वडाळी वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात पोहरा वनपाल पी.व्ही. वानखडे यांच्या नेतृत्वात वनरक्षक जगदीश गोरले यांनी या रोपवनात झाडे वाचविण्यासाठी ३३ कोटी वृक्षलागवडी अंतर्गत लावलेल्या पोहरा वनवर्तुळातील उदखेड बीटमधील अऱ्हाड, कुऱ्हाड रोपवनाचे नियोजनही काळजीपूर्वक केल्याचे दिसून आले आहे.

ठळक मुद्दे३३ कोटी वृक्षलागवड : टँकरने वृक्षांना पाणी, रोपटे बहरू लागली

अमोल कोहळे।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा (बंदी) : वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत पोहरा वर्तुळाच्या उदखेड बीटमधील अºहाड, कुऱ्हाड वनखंड क्रमांक ५३ मध्ये नुकत्याच झालेल्या ३३ कोटी वृक्षलागवडीतील रोपवनातील अनेक प्रजातीची २७ हजार ७७५ रोपे तीन ते चार फुटांपर्यंत वाढल्याचे दिसून येत आहेत.वडाळी वनपरिक्षेत्राधिकारी कैलास भुंबर यांच्या मार्गदर्शनात पोहरा वनपाल पी.व्ही. वानखडे यांच्या नेतृत्वात वनरक्षक जगदीश गोरले यांनी या रोपवनात झाडे वाचविण्यासाठी ३३ कोटी वृक्षलागवडी अंतर्गत लावलेल्या पोहरा वनवर्तुळातील उदखेड बीटमधील अऱ्हाड, कुऱ्हाड रोपवनाचे नियोजनही काळजीपूर्वक केल्याचे दिसून आले आहे.वृक्षलागवडीच्या योग्य संगोपनासोबतच पाणी, खत, फवारणी याचाही योग्य पद्धतीने वापर करण्यात आला. यातील सर्व झाडे निरोगी आहेत. सध्या या रोपवनात विविध प्रजातींची दर्जेदार झाडे पहावयास मिळतात. ९५ हेक्टर वृक्षलागवड केलेला परिसर खडकाळ असून, या रोपवनात संपूर्ण रोपे रांगेत डोलात उभी आहेत. अऱ्हाड, कुऱ्हाड हे रोपवन १०० टक्के यशस्वी ठरले आहे. या रोपवनामध्ये हिवाळ्यात टँकरद्वारे स्वत: प्रत्यके वृक्षाला पाणी देण्याचे कार्य वनरक्षक जगदीश गोरले करीत आहे.झाडे वाचविण्याची धडपड२५ हेक्टरमधील वृक्ष वाचविण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या रोपवनामध्ये अनेक प्रजातीच्या वृक्षामध्ये सागवान, पापळा, करंज, खैर, माहारुख, चिंच, अमलतास, बांबू, कवठ, पिंपळ, चिंच, कडूनिंब, आवळा, हिवर अशा प्रकारची वृक्षांची लागवड केली असून या वृक्षाला वाचविण्यासाठी नियमित उखरी, निंदनी, पाणी, खत वृक्षारोवती साफसफाई करून ७५ हेक्टर मधील चारही बाजूने चेनलिंग फेन्सिंग उभारण्यात आले.

टॅग्स :forest departmentवनविभाग