शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

APMC Election Result: १८ पैकी १८! अमरावती बाजार समितीत 'मविआ'ने उधळला 'गुलाल', यशोमती ठाकूर यांनी केली कमाल

By गणेश वासनिक | Updated: April 29, 2023 18:09 IST

Amravati News नागपूरनंतर विदर्भातील सर्वात मोठी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलने सर्व १८ जागांवर कब्जा करीत भाजप, शिंदे सेना आणि आमदार रवि राणा यांच्या शेतकरी पॅनलला चारी मुंड्या चित केले.

गणेश वासनिकअमरावती: नागपूरनंतर विदर्भातील सर्वात मोठी अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस नेत्या माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांच्या सहकार पॅनलने सर्व १८ जागांवर कब्जा करीत भाजप, शिंदे सेना आणि आमदार रवि राणा यांच्या शेतकरी पॅनलला चारी मुंड्या चित केले.

झालेल्या दारुण पराभवामुळे ही मंडळी अस्वस्थ झाली असून रवि राणा यांचे थोरले बंधू सुनील राणा यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. विजयानंतर महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलने एकच जल्लोष केला. स्वत: यशोमती ठाकूर यांनी रस्त्यावर येत आनंद साजरा केला. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांच्यावर टीकास्त्र सोडले. हनुमान चालिसाचा गैरवापर करणाऱ्यांना खुद्द शेतकऱ्यांनीच धडा शिकवला. धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा हा विजय असल्याची प्रतिक्रिया आ. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली.

तिकडे तिवसा, चांदूर रेल्वे, भातकुली,मोर्शी या बाजार समित्यांमध्येही महाविकास आघाडीला घवघवीत यश आले तर भाजपप्रणीत पॅनलला जोरदार धक्का बसला. मोर्शीत भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या गटाचा पराभव झाला असून येथे त्यांनी काँग्रेसच्या एका गटाशी युती केली होती मात्र मतदारांनी त्यांना सपशेल नाकारले, हे विशेष.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूर