शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
6
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
7
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
8
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
9
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
10
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
11
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
12
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
13
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
14
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
15
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
16
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
17
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
18
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
19
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
20
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू

आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेच्या कनिष्ठ गटात अमरावतीच्या अजिंक्य असनारेला रौप्यपदक 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2018 6:10 PM

थायलंडची राजधानी बँकॉक येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत कनिष्ठ गटात अमरावतीच्या अजिंक्य असनारे या युवकाने रौप्यपदक पटकावले.

अमरावती : थायलंडची राजधानी बँकॉक येथे झालेल्या आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत कनिष्ठ गटात अमरावतीच्या अजिंक्य असनारे या युवकाने रौप्यपदक पटकावले.  अजिंक्य असनारे हा या जागतिक स्पर्धेत ७० किलोवरील वजनगटात सहभागी झाला होता. विविध देशांच्या शरीरसौष्ठवपटूंना पछाडत या २२ वर्षीय युवकाने पीळदार शरीरसंपदेच्या बळावर रौप्यपदकावर नाव कोरले. तो अमरावतीच्या केशरबाई लाहोटी महाविद्यालयाचा विद्यार्थी असून, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व रंजन मंडळाचे अध्यक्ष अविनाश असनारे यांचा मुलगा आहे. 

प्राचार्य विजय भांगडिया, सतीश मोदानी गजेंद्र रघुवंशी यांच्यासह शरीरसौष्ठव संघटनेचे पदाधिकारी विकास पांडे, विशाल शिंदे, संतोष कुकडे, सतीश यावले यांना त्याने आपल्या यशाचे श्रेय दिले आहे.