शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

अमरावतीकर फणफणताहेत तापाने

By admin | Published: August 09, 2016 12:13 AM

पावसाळा सुरू झाल्यावर भिजण्याचा आनंद काही औरच असतो.

सावधान ! : 'व्हायरल फिव्हर'ची साथ पसरलीअमरावती : पावसाळा सुरू झाल्यावर भिजण्याचा आनंद काही औरच असतो. त्याकरिता मेळघाट सहल व इतर प्लॅन्स केले जातात. पण एन्जॉय करताना जरा जपूणच. कारण या वातावरणात आजारी पडण्याची शक्यता अधिक असते. या दिवसांत जिल्ह्यातील अनेक रुग्ण तापाणे फणफणत आहे. मागील आठवड्यात व महिनाभरात विविध आजारांचे हजारो रुग्ण आढळले आहेत. पावसाळा सुरु झाल्यानंतर साथीच्या आजाराचे रुग्ण वाढतात. अमरावती शहरात गॅस्ट्रो व व्हायरल फिवरची साथ सुरू आहे. गेल्या महिन्यात अनेक रुग्ण आढळले आहे. दूषित पाणी पिल्यानेही गॅस्ट्रो, कावीळ, ताप व पोटाचे आजार बळावितात. ग्रामीण भागात जुलै महिन्यात गॅस्ट्रोचे एक हजार रुग्ण आढळले होते, तर व्हायरल फिवरचे १४०२, टायफाईडचे १७२, डायरियाचे ११३७, नोंद शासकीय यंत्रणेकळे झाली होती. महापालिकेअंतर्गत येणाऱ्या दवाखान्यात गॅस्ट्रोचे ५०० च्यावर, तर तापाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. मागील चार दिवसांपासून सर्दी, खोकला, घशाच्या आजारात वाढ झाली असून तापाणेही अमरावतीकर फणफणत आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालये हॉऊ सफुल्ल झाले आहेत. (प्रतिनिधी)वातावराच्या बदलामुळे सर्व ठिकाणी विविध आजारांचे रुग्ण आढळतात. पण अशी विशिष्ट आजाराची साथ नाही आहे. - अरुण राऊत, जिल्हा शल्यचिकित्सक, अमरावती