शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Amravati: रस्त्याच्या कडेला झोपलेल्या मजुरांना ट्रकने चिरडले, तीन जणांचा मृत्यू, सहा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2023 12:33 IST

Amravati: रस्त्याच्या कामासाठी मेळघाटातून गेलेल्या आदिवासी मजुरांना एका ट्रक झोपलेले असतानाच चिरडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी ५.३० वाजता घडली. हा अपघात बुलढाणा तालुक्यातील मलकापूर ते नांदुरा रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर  घडला. 

- नरेंद्र जावरेअमरावती - रस्त्याच्या कामासाठी मेळघाटातून गेलेल्या आदिवासी मजुरांना एका ट्रक झोपलेले असतानाच चिरडल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी ५.३० वाजता घडली. हा अपघात बुलढाणा तालुक्यातील मलकापूर ते नांदुरा रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६वर  घडला. 

मोरगड तालुका चिखलदरा येथील १० मजुर रस्त्यावर काम करण्यासाठी नांदुरा येथे गेले होते. महामार्गाच्या बाजूला झोपडीत झोपले असतांना सकाळी ५.३० वाजता  PB-11/CZ 4047 या आयशर वाहनाच्या चालकाने बेतरकार पणे गाडी चालवित वडणेर भुलजी MH-6 गावाजवळ मजुरांच्या झोपडीवर गाडी चालवित अपघात घडवला.  या अपघातात झोपडीत झोपलेले प्रकाश बाबु जांभेकर (२६ वर्ष), पंकज तुळशीराम जांभेकर  यांचा जागीच मृत्यू झाला. अभिषेक रमेश जांभेकर (१८) वर्ष याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

तर दिपक खोजी बेलसरे (२५ वर्ष), राजा दादु जांभेकर (३५ वर्ष) यांचेवर मलकापूर येथे शासकीय दवाखान्यात उपचार सुरू आहेत. मेळघाट चे आमदार राजकुमार पटेल साहेब यांनी बुलढाणा येथे सम्पर्क करून माहिती जाणून घेतली. अपघात ग्रस्तांना मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.

ट्रक चालकाने आदिवासी मजुरांना चिडल्याची घटना घडली. यात तिघे ठार तर दोघे गंभीर जखमी आहे. इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. आपण घटनास्थळी आहोत पुढील तपास सुरू आहे- अनिल बेहराणी(ठाणेदार नांदुर बुलढाणा) 

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती