शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पत्नी, मुलीला संपवून घेतला गळफास; दोघींचे मृतदेह तीन दिवस ठेवले झाकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2021 14:51 IST

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील भामोद येथे पत्नी व मुलीला संपवून पतीने स्वत: आत्महत्या केल्याची थरारक घटना शुक्रवारी उघडकीस आली.

प्रदीप भाकरे -अमरावती: नागपूर येथे पत्नी, मुले, मेहुणी व सासूचा खून करून स्वत:ला संपविण्याच्या थरारक घटनेची शाई वाळते न वाळते तोच अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील भामोद येथे पत्नी व मुलीला संपवून पतीने स्वत: आत्महत्या केल्याची थरारक घटना शुक्रवारी उघडकीस आली. पत्नी व मुलीचा गळा आवळून खून केल्यानंतर तब्बल तीन दिवस तो मृतदेहांसोबत जागला. मृतदेहांच्या विल्हेवाटीचा पर्याय न सुचल्याने त्याने अखेर चौथ्या दिवशी स्वत:लाही संपविले. धाकटी मुलगी मामाकडे असल्याने तिचे प्राण वाचले. (Amravati The husband strangled his wife and daughter )२५०० लोकसंख्येच्या भामोद येथे एका घरातून येणाऱ्या कुजकट दुर्गंधीने अनेकांचे पाय तिकडे वळले अन् या छोट्याशा खेड्याने आक्रित अनुभवले. एका व्यसनाधीन, वैफल्यग्रस्त कुटुंबप्रमुखाने स्वत:सह पत्नी व मोठ्या मुलीला जिवानिशी संपविले. अनिल देशमुख (४७), पत्नी वंदना (४०) व मुलगी साक्षी (१७) अशी मृतांची नावे आहेत. पत्नी व मुलीचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत, तर अनिलचा मृतदेह त्याच्याच घरात वहिनी राहत असलेल्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. शनिवारी येवदा पोलिसांनी मृत अनिलविरुद्ध भादंविचे कलम ३०२ व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी कलम २०१ अन्वये गुन्हा दाखल केला. तिघांचेही मृतदेह दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. शनिवारी दुपारी सर्व मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मायलेकीचे मृतदेह पोत्यांनी झाकले पहिल्या खोलीत दिवानाखाली साक्षीचा मृतदेह आढळला. तो दृष्टीस पडू नये म्हणून पोत्यांनी झाकला होता. पुढील खोलीतील एका कोपऱ्यात वंदना यांचा मृतदेहदेखील पोत्यांनी झाकून ठेवला होता. दोन्ही मृतदेह कुजले होते. घटनास्थळावरील निरीक्षण व शवविच्छेदन अहवालाच्या आधारे अनिलने पत्नी व मुलीचा  गळा आवळून खून केला, नंतर स्वत:लाही संपविले, असे पोलिसांनी स्पष्ट केले.    

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmravatiअमरावती