शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
2
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
3
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
4
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
5
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
6
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; आतापर्यंत ११ जण ठार, ३३ जखमी!
7
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
8
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
9
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
10
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
11
केवळ आयएसआयच दहशतवादी हल्ले रोखू शकतो; बिलावल भुट्टोंनी युएनमध्येच भारताचे आरोप केले मान्य 
12
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
13
जातीय जनगणना कधी सुरू होणार? केंद्र सरकारने जाहीर केली तारीख, जाणून घ्या...
14
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
15
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
16
"सरकारचा हा डाव तर नाही ना? जर असेल तर...": राज ठाकरेंचं शिक्षणमंत्र्यांना खरमरीत पत्र
17
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष
18
ना प्रिती झिंटा, ना नेस वाडिया! पंजाब किंग्सचा खरा मालक वेगळाच...; हरला पण १५०० कोटी रुपये कमावले
19
Astrology: निर्जला एकादशीला या वर्षातला सर्वात मोठा राजयोग, पाच राशींना घसघशीत लाभ!
20
विराटसह टीम बसमधून प्रवास करताना अनुष्कानं शूट केला खास सीन; इथं पाहा व्हायरल व्हिडिओ

अडीच लाखांची गावठी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 05:01 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांजरखेड ते चिरोडी मार्गावरून हातभट्टीच्या दारूची खेप पकडण्यात आली. याप्रकरणी दीपक प्रीतम साहू (२८), देवा संदीप साहू (रा. अमरावती) यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. एम.एच. २७ एई ७३०० क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देसात आरोपींविरुद्ध गुन्हे : मोर्शी, चांदूर रेल्वे एक्साईजची कारवाई, तीन दुचाकी जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या 'लॉकडाऊन' व संचारबंदीच्या काळात अवैध गावठी दारूविक्रीला उधाण आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी विविध ठिकाणी टाकलेल्या धाडसत्रात तीन दुचाकींसह अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात सात आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदविले गेले. मोर्शी, चांदूर रेल्वे एक्साइजने ही संयुक्त कारवाई केली.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांजरखेड ते चिरोडी मार्गावरून हातभट्टीच्या दारूची खेप पकडण्यात आली. याप्रकरणी दीपक प्रीतम साहू (२८), देवा संदीप साहू (रा. अमरावती) यांच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली. एम.एच. २७ एई ७३०० क्रमांकाची दुचाकी जप्त करण्यात आली.चांदूर रेल्वे तालुक्यातील मांजरखेड ते बासलापूर मार्गावर एमएच २७ सीएम ६७९५ क्रमांकाच्या दुचाकीने हातभट्टीची दारू वाहून नेताना मनोज दिलीप आठवले आणि अमोल देवमन वर्धे (रा. अमरावती) यांना पकडण्यात आले. मांजरखेड ते चांदूर रेल्वे मार्गावरून विजय पांडुरंग मदने (३१), कुणाल प्रल्हाद सारसर (रा. अमरावती) यांना मद्यासह जेरबंद करून गुन्हे नोंदविले. एमएच २७ एपी १०८ क्रमांकाची दुचाकी एक्साइजने जप्त केली.एका घटनेत सुनील रामराव बावनथळे याच्याविरुद्ध मुंबई दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ), (ई) अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली.मंगरूळ पोलीस ठाणे अंतर्गत चिंचोली शिवारात हातभट्टीची दारू गाळण्याचे साहित्य, तीन दुचाकी ९५ लिटर दारू, २८७० किलो मोहा रसायन व इतर साहित्य असा एकूण २ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले. ही कारवाई एक्साइजचे अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनात मोर्शीचे निरीक्षक के.जी. आखरे, चांदूर रेल्वेचे दुय्यम निरीक्षक मोहन पाटील, रवि राऊतकर, प्रफुल्ल भोरे, बजरंग थोरात आदींनी केली. सद्यस्थितीत लॉकडाऊन व संचारबंदी दरम्यान दारू विक्रीची दुकाने बंद असल्याने हातभट्टीच्या दारूची विक्री मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी