शहरं
Join us  
Trending Stories
1
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
2
पुतिन यांनीच फोडला 'बॉम्ब'! तेल खरेदी करण्यावरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
3
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
4
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
5
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
6
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
7
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
8
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
9
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
10
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
11
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
12
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
13
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
14
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
15
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
16
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
17
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
18
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
19
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
20
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक

Ajit Pawar : अजित पवार मेळघाट दौऱ्यावर; धारणी मार्गावर रात्री दहापासून वाहतूक ठप्प, दोन ट्रक फसले

By गणेश वासनिक | Updated: August 20, 2022 07:52 IST

Ajit Pawar : अमरावती परतवाडा धारणी इंदूर असा हा आंतरराज्य महामार्ग आहे. सेमाडोह नजीकच्या भवई गावानजीक टँकर नादुरुस्त झाल्याने अडकला होता बाजूच्या उर्वरित मार्गातून जड वाहतूक करणारा ट्रक काढण्याचा प्रयत्न केला असता तोही अडकला.

अमरावती - विरोधी पक्ष नेते अजित पवार शनिवारी मेळघाट दौऱ्यावर धारणी तालुक्यात जात असताना ते ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावर सेमाडोह नजीकच्या भवई गावाजवळ दोन ट्रक फसल्याने हा मार्ग शुक्रवारी रात्री १० वाजता पासून पूर्णतः बंद झाल्याने वाहतूक थांबली आहे.

अमरावती परतवाडा धारणी इंदूर असा हा आंतरराज्य महामार्ग आहे. सेमाडोह नजीकच्या भवई गावानजीक टँकर नादुरुस्त झाल्याने अडकला होता बाजूच्या उर्वरित मार्गातून जड वाहतूक करणारा ट्रक काढण्याचा प्रयत्न केला असता तोही अडकला. त्यामुळे शुक्रवारी रात्री दहा वाजता पासून हा मार्ग पूर्णता ठप्प पडला आहे, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कृणाल पिंजरकर यांच्याशी संपर्क केला असता माहिती घेऊन वाहतूक सुरळीत करण्याचे हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात आले तर वाहतूक ठप्प असल्याचे स्थानिक रहिवासी संदीप भारवे व भोला मावस्कर यांनी लोकमतशी बोलताना दुजोरा दिला.

दादांना जावे लागणार चिखलदरा मार्गे?

विरोधी पक्ष नेते अजित दादा पवार धारणी तालुक्यातील कलमखार, भोकरबर्डी या गावांना भेटी देणार आहे. परतवाडा- सेमाडोह हा आंतरराज्य महामार्ग असून त्या व्यतिरिक्त परतवाडा धामणगाव गढी चिखलदरा- सेमाडोह- धारणी असा दुसरा पर्यायी मार्ग आहे, पण तो फेराचा व घाट वळणाचा अधिक असल्याने विरोधी पक्ष नेते अजित पवार यांना वाहतूक वेळेपर्यंत सुरळीत न झाल्यास या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAmravatiअमरावती