अखेर पाणी गवसले!..
By Admin | Updated: May 8, 2015 00:26 IST2015-05-08T00:26:24+5:302015-05-08T00:26:24+5:30
मूक जिवांनाही अन्न आणि पाण्याची मनुष्यांप्रमाणेच गरज भासते.

अखेर पाणी गवसले!..
. मूक जिवांनाही अन्न आणि पाण्याची मनुष्यांप्रमाणेच गरज भासते. म्हणूनच पशू-पक्ष्यांसाठी दाणा-पाण्याची व्यवस्था करा, असे जागरूक समाजसेवी संघटना, पशु-पक्षीप्रेमीजन घसा कोरड करून सांगत असतात. पण, कुणी ते फारसे गांभीर्याने घेत नाहीत. मग, पशू-पक्ष्यांना पाण्याच्या शोधार्थ तळपत्या उन्हात वणवण भटकावे लागते. असाच एक कावळ्यांचा थवा वडाळी बगिच्यातील ‘फाऊंटेन’ परिसरात साचलेले पाणी दिसताच त्यावर असा तुटून पडला.