विद्यापीठ पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST2021-09-24T04:14:52+5:302021-09-24T04:14:52+5:30

विद्यापीठामध्ये एम. ए. (ट्रान्स्लेशन हिंदी, इंग्रजी, मराठी, समाजशास्त्र, जेंडर वुमेन स्टडीज, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स, काउन्सेलिंग ...

Admission begins for university postgraduate courses | विद्यापीठ पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रारंभ

विद्यापीठ पदव्युत्तर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रारंभ

विद्यापीठामध्ये एम. ए. (ट्रान्स्लेशन हिंदी, इंग्रजी, मराठी, समाजशास्त्र, जेंडर वुमेन स्टडीज, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर थॉट्स, काउन्सेलिंग ॲण्ड सायकोथेरपी, मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्टस, योगशास्त्र ॲण्ड फंक्शनल इंग्लिश, सायकॉलॉजी, पाली ॲण्ड बुद्धिझम), एम. कॉम., एम. एस्सी. (रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र, सांख्यिकीशास्त्र, भूगर्भशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, संगणकशास्त्र, उपयोजित परमाणू, जीवतंत्रशास्त्र व गृहविज्ञान, मानव विकास), बी. एल. आय. एस्सी., एम.एल.आय. एस्सी., एल.एल.एम., (पी. जी. डिप्लोमा, संगणकशास्त्र, ई-लर्निंग व एम. लर्निंग, ह्युमन राईट्स एज्युकेशन, वॉटरशेड टेक्नाॅलॉजी ॲण्ड मॅनेजमेंट), योगा थेरपी, इंग्लिश कम्युनिकेशन स्किल्स व काउन्सेलिंग ॲण्ड सायकोथेरपी) या अभ्याक्रमांकरिता विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतील. अराखीव वर्गवारीतील विद्यार्थ्यांना ३०० रुपये, तर राखीव वर्गवारीतील विद्यार्थ्यांसाठी २०० रुपये प्रवेशाकरिता आवेदनपत्र सादर करताना डी. डी. स्वरूपात किंवा विद्यापीठाच्या वित्त विभागाच्या कॅश काउंटरवर रोखीने किंवा ऑनलाईन पद्धतीने सादर करता येईल.

Web Title: Admission begins for university postgraduate courses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.