सक्रिय सहभाग...
By Admin | Updated: June 23, 2015 01:01 IST2015-06-23T01:01:37+5:302015-06-23T01:01:37+5:30
पावसाळा सुरु झाला. काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली. ..

सक्रिय सहभाग...
पावसाळा सुरु झाला. काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली. ऐनवेळी उपयोग न येणारी आपत्कालीन बचाव यंत्रणा या पावसाळ्यात गरज पडेल तेव्हा लागलीच उपलब्ध व्हावी, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष लक्ष दिले. सोमवारी वडाळी तलावात बचाव बोटीचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी स्वत: त्या बोटीत दाखल झाले आणि बचाव प्रात्यक्षिकात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांची ही सक्रियता आपत्कालीन बचाव पथकाला आगळी ऊर्जा देऊन गेली.