अॅक्सिडंट स्पॉट...
By Admin | Updated: March 7, 2017 00:16 IST2017-03-07T00:16:51+5:302017-03-07T00:16:51+5:30
इर्विन चौकाप्रमाणे रेल्वे स्टेशनही अपघातप्रवण स्थळ झाले आहे. या चौकाकडून येणारे ...

अॅक्सिडंट स्पॉट...
अॅक्सिडंट स्पॉट... इर्विन चौकाप्रमाणे रेल्वे स्टेशनही अपघातप्रवण स्थळ झाले आहे. या चौकाकडून येणारे आणि राजकमल - जयस्तंभकडून रेल्वे स्टेशनकडे येणारे वाहन चालक परस्परांवर आदळत असल्याच्या घटना घडत आहेत. सोमवारी रेल्वे स्टेशन चौकात उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाला एसटीने धडक दिली. तथापि एसटी चालकाच्या समयसूचकतेने भीषण अपघात टळला.