शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

अल्पवयीन मुलीचे अपहरण पत्नीची तक्रार, पतीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:00 AM

चपराशीपुरा येथील रहिवासी अमरीन सदफ ऊर्फ निदा अंजुम यांच्याशी आरोपी शेख फैय्याजचे लग्न झाले. त्यानंतर तो सासरीच राहत होता. ४ डिसेंबर २०१७ रोजी शेख फैय्याजने सासरवाडीतून पत्नी अमरीन सदफ यांच्या बहिणीच्या लग्नासाठी असलेली रोख व सोन्याचे दागिने लंपास केले.

ठळक मुद्देसासरी चोरी : फ्रेजरपुरा पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सासरवाडीत चोरी करून परिसरातील एका अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपी पतीला फ्रेजरपुरा पोलिसांनी सोमवारी अटक केली. शेख फैय्याज ऊर्फ अयान शेख कमाल (३० रा.अकोट फैल, अकोला) असे आरोपीचे नाव आहे. त्याने चोरलेली रोख व सोने असा अडीच लाखांचा मुद्देमाल जप्तीसाठी पोलीस प्रयत्नरत आहेत. गत १९ मे रोजी आरोपीच्या पत्नीने फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदविली होती.चपराशीपुरा येथील रहिवासी अमरीन सदफ ऊर्फ निदा अंजुम यांच्याशी आरोपी शेख फैय्याजचे लग्न झाले. त्यानंतर तो सासरीच राहत होता. ४ डिसेंबर २०१७ रोजी शेख फैय्याजने सासरवाडीतून पत्नी अमरीन सदफ यांच्या बहिणीच्या लग्नासाठी असलेली रोख व सोन्याचे दागिने लंपास केले. दरम्यान त्याने बिच्छू टेकडी परिसरातील एका १७ वर्षीय मुलीचे अपहरण करून पलायन केले. पती परत येईल, या आशेने पत्नीने पोलिसांत तक्रार नोंदविली नव्हती. अनेक दिवस तिने पतीच्या येण्याची प्रतीक्षा केली. मात्र, तो परतला नाही. दरम्यान एक दिवस पती शेख फैय्याज हा एका अल्पवयीन मुलीसोबत पत्नीला दिसला. त्याने तिला पळविल्याची माहिती पत्नीला मिळाली. त्यामुळे अमरीन यांनी १९ मे २०१९ रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.त्यानुसार फ्रेजरपुरा पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला होता. फ्रेजरपुराचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम यांच्या मार्गदर्शनात डीबीचे खंडारे यांच्या पथकासह एएसआय सुरेंद्र ढोके यांनी शेख फैय्याजला सोमवारी दुपारच्या सुमारास मोठ्या शिताफीने अटक केली. त्याला मंगळवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी