आमिर खानचा निरोप..
By Admin | Updated: April 21, 2016 00:05 IST2016-04-21T00:05:42+5:302016-04-21T00:05:42+5:30
पाणी फांऊडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१६ च्या बैठकीत वरुड तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना संवाद साधला.

आमिर खानचा निरोप..
आमिर खानचा निरोप.. पाणी फांऊडेशनच्यावतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१६ च्या बैठकीत वरुड तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना संवाद साधला. बैठकीनंतर नागपूरकडे रवाना होण्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना आमिर खान यांनी हात उंचावून निरोप घेतला. (सर्व छाया- मनीष तसरे)