आधार कार्ड जोडणी होणार मतदान केंद्रावर
By Admin | Updated: April 21, 2015 00:03 IST2015-04-21T00:03:01+5:302015-04-21T00:03:01+5:30
राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रम एनईआरपीएपी विशेष मोहीम राबविण्याच्या ...

आधार कार्ड जोडणी होणार मतदान केंद्रावर
चांदूरबाजार : राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रम एनईआरपीएपी विशेष मोहीम राबविण्याच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार आगामी ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०१५ च्या अनुषंगाने २२ एप्रिलला प्रत्येक निवडणूक केंद्रावर बी.एल.ओ. आणि मतदानाकरिता आलेल्या प्रत्येक नागरिकांचे आधार कार्ड, इलेक्शन कार्ड सोबत जोडणी करणार आहे.