शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भातील ५०९ प्रकल्पांत ८२ टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 18:49 IST

यंदा पश्चिम विदर्भातील ५०९ प्रकल्पांत ८२.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे.

- संदीप मानकरअमरावती : यंदा पश्चिम विदर्भातील ५०९ प्रकल्पांत ८२.१२ टक्के पाणीसाठा झाला आहे. यंदा मान्सूनचा पाऊस थांबल्यानंतरही परतीच्या दमदार पावसामुळे काही प्रकल्पांच्या पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्यास मदत झाल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी सांगितले.विभागातील नऊ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी ८५.१० टक्के पाणीसाठा आहे. एकूण २४ मध्यम प्रकल्पांमध्ये ९२.७७ टक्के पाणीसाठा आहे. ४७६ लघु प्रकल्पांत ७२.१८ टक्के पाणीसाठा झाला आहे. ५०९ प्रकल्पांची प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा हा ३२२०.१५ दलघमी आहे. आजचा उपयुक्त पाणीसाठा २६४४.४८ दलघमी आहे. त्याची टक्केवारी ८२.१२ टक्के एवढी होते. अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पूस प्रकल्पात ७२.७३ टक्के, अरुणावती १५.९७ टक्के, बेंबळा १०० टक्के, अकोला जिल्ह्यातील काटेपुर्णा ६९.०६ टक्के, वान १०० टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील नळगंगा प्रकल्पांत ८२.११ टक्के, पेनटाकळी १०० टक्के, खडकपूर्णा ९७.८३ टक्के पाणीसाठा आहे. पेनटाकळी व खडकपूर्णा प्रकल्पांची गेट अद्यापही उघडेच आहे. २४ मध्यम प्रकल्पांची स्थिती ?अमरावती जिल्ह्यातील शहानूर प्रकल्पांत ९९.७४ टक्के पाणीसाठा आहे. चंद्रभागा १०० टक्के, पूर्णा ९९.२१ टक्के, सपन १०० टक्के, यवतमाळ जिल्ह्यातील अधरपूस प्रकल्पांत १०० टक्के, सायखेडा १०० टक्के, गोकी ५८.९१ टक्के, वाघाडी ९४.६३ टक्के, बोरगांव १०० टक्के, नवरगांव ९९.१२ टक्के, निर्गुणा १०० टक्के, मोर्णा ८१.०९ टक्के, उमा ६६.८७ टक्के, घुंगशी बॅरेज ८६.५७ टक्के, वाशिम जिल्ह्यातील अडाण ९०.३३ टक्के, सोनल १०० टक्के, एकबुर्जी ८४.६३ टक्के, बुलडाणा जिल्ह्यातील ज्ञानगंगा प्रकल्पात १०० टक्के, पलढग १०० टक्के, मस १०० टक्के, कोराडी ५६.४८ टक्के, मन १०० टक्के, तोरणा १०० टक्के, उतावळी १०० टक्के पाणीसाठा साचला आहे. अमरावती जिल्ह्यातील चार प्रकल्पांची सहा गेट तर बुलडाणा जिल्ह्यातील एका प्रकल्पांचे गेट उघडेच आहे.

टॅग्स :Vidarbhaविदर्भWaterपाणी