सिटी पॉइंट बारमध्ये ७० हजारांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:13 IST2021-07-31T04:13:18+5:302021-07-31T04:13:18+5:30
झझझझझझझझझझझझझझझझझझझ डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेला पुस्तके भेट फोटो - अग्रवाल चांदूर रेल्वे : सामाजिक कार्यकर्ते सुनील अग्रवाल व ...

सिटी पॉइंट बारमध्ये ७० हजारांची चोरी
झझझझझझझझझझझझझझझझझझझ
डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेला पुस्तके भेट
फोटो - अग्रवाल
चांदूर रेल्वे : सामाजिक कार्यकर्ते सुनील अग्रवाल व माजी नगराध्यक्ष अंजली अग्रवाल यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम अभ्यासिकेला स्पर्धा परीक्षेसंबंधी पुस्तके भेट दिली. यानिमित्त अभ्यासिकेच्या प्रांगणात वृक्षारोपणही मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. ठाणेदार मगन मेहते यांनी शहरातील दानदात्यांना पुस्तके देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्यासह यावेळी नगराध्यक्ष नीलेश सूर्यवंशी, सहायक उपनिरीक्षक राऊत, उपनिरीक्षक शिवाजी घुगे आदी उपस्थित होते. पत्रकारांसह ठाणेदार मेहते व सहायक पोलीस निरीक्षक राऊत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अनूप वानखडे यांनी केले. एफएसआय संजय राठोड,अविनाश देशमुख, जमादार रामेश्वर चव्हाण, सुरेंद्र वाकोडे यांसह सत्यम सोळंके, भूषण विकार, सागर गुल्हाने, नितेश वानखडे, विशाल ढवळे, अविनाश राठोड यांनी परिश्रम घेतले.
झझझझझझझझझझझझझझझझझझझझ