शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

1 वर्षापासून गरिबांची 60 कुटुंब अंधारात, महावितरण विरोधात जनशक्तीचा प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2022 16:05 IST

राज्यात, देशात एककीडे प्रगतीचे इमले चढवले जात असल्याचं सांगण्यात येतं

अमरावती - शहरातील बिच्चू टेकडीच्या मागील बाजूस वीटभट्टी परिसरात राहणाऱ्या ५० ते ६० कुटुंबांना वीज नसल्यामुळे ते अंधारात आहेत. विशेष म्हणजे गेल्या एक वर्षांपासून ते विजेपासून वंचित असल्याने येथील नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या विरोधात प्रहार जनशक्ती पक्ष महानगर प्रमुख बंटी रामटेके यांच्या नेतृत्वात विद्युत महामंडळ डफरीन परिसरातील कार्यालयात नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले.

राज्यात, देशात एककीडे प्रगतीचे इमले चढवले जात असल्याचं सांगण्यात येतं. हे सरकार गोरगरिब आणि सर्वसामान्यांचं असल्याचं सांगितलं जातं. मात्र, तब्बल १ वर्षांपासून ६० कुटुंबात अंधार पसरल्याची दखल प्रशासनाकडून घेतली जात नाही. म्हणून, प्रहार जनशक्ती पक्ष आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. लवकरात लवकर येथील नागरिकांना मीटर दिले नाही, तर महावितरणला टाळं ठोकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना कार्यालयात जाऊन दिला. तसेच मनोहर या अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणीही करण्यात आली. 

दरम्यान, पुढील चार ते पाच दिवसांमध्ये विज मीटर न दिल्यास अधिकाऱ्यांच्या घरचे मीटर काढून ते प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने गरीब जनतेच्या घरी लावण्यात येईल असा इशाराही बंटी रामटेके यांनी दिला. 

टॅग्स :AmravatiअमरावतीPrahar Apang Krantiप्रहार अपंग क्रांतीmahavitaranमहावितरण