शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

शेगावहून परतताना चारचाकीला अपघात, पाच जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 21:12 IST

शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नागपूरला परतणाऱ्या एका कुटुंबाच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला.

अमरावती - शेगाव येथे संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन नागपूरला परतणाऱ्या एका कुटुंबाच्या चारचाकी वाहनाला माना (जि. अकोला) ठाण्याच्या हद्दीत अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले. पाचही जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतुल अशोक इंदुरकर (४७), सुनील शिरपूरकर (६०), सुचित्रा सुनील शिरपूरकर (५५), रामकृष्ण संतोष वाघ (६५) व सुनंदा रामकृष्ण वाघ (४५, सर्व रा. नागपूर) अशी जखमींची नावे आहेत. अतुल इंदुरकर हे मर्चंट नेव्हीत कॅप्टन असून, फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडियाचे सचिव आहेत. एकमेकांचे नातेवाईक असलेले नागपूर येथील हे कुटुंबीय मंगळवारी चारचाकी वाहन (एमएच ३१ डीव्ही ५१०४) ने शेगावी दर्शनासाठी गेले होते. बुधवारी सकाळी ते नागपूरकडे परत निघाले. माना फाट्यावर विरुद्ध दिशेने येणा-या भरधाव चारचाकी (सीजी ०४ एच वाय ५८५०) ने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. त्यानंतर हे चारचाकी वाहन उलटले.अपघातानंतर माना येथील नागरिक जखमींच्या मदतीसाठी धावून गेले. तेथील गुड्डू रमेश पाटील (२९) यांनी तात्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला कॉल केला. काही वेळात रुग्णवाहिका दाखल झाली. त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेत टाकून जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. इर्विन चौकीतील पोलीस कर्मचारी मिलिंद गवई यांनी जखमींचे बयाण नोंदविले. या अपघाताचा पुढील तपास माना पोलीस करीत आहेत.  अतुल इंदुरकर राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित जखमी अतुल इंदुरकर हे मर्चन्ट नेव्हीत कॅप्टन पदावर आहेत. याशिवाय त्यांना भारतीय शास्त्रीय संगीतात १९९० मध्ये राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची पत्नीसुद्धा उच्चपदस्थ असल्याची माहिती मिळाली आहे.

टॅग्स :AccidentअपघातAmravatiअमरावती