चांदूर रेल्वे तालुका काँग्रेसच्या वतीने ३० हजारांची मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:13 IST2021-05-25T04:13:20+5:302021-05-25T04:13:20+5:30

चांदूर रेल्वे : कोविड विषाणुच्या प्रादुर्भावावर राज्य शासन काटेकोर उपाययोजना करीत असून, मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये कोरोना आपत्ती निवारणार्थ ...

30,000 aid from Chandur Railway Taluka Congress | चांदूर रेल्वे तालुका काँग्रेसच्या वतीने ३० हजारांची मदत

चांदूर रेल्वे तालुका काँग्रेसच्या वतीने ३० हजारांची मदत

चांदूर रेल्वे : कोविड विषाणुच्या प्रादुर्भावावर राज्य शासन काटेकोर उपाययोजना करीत असून, मुख्यमंत्री साहाय्यता निधीमध्ये कोरोना आपत्ती निवारणार्थ चांदूर रेल्वे तालुका काँग्रेसच्यावतीने ३० हजारांची मदत पाठविण्यात आली. या रकमेचा धनादेश नायब तहसीलदार सुधाकर अनासाने यांच्याकडे देण्यात आला.

बाजार समिती सभापती प्रदीप वाघ, काँग्रेस शहराध्यक्ष निवास सूर्यवंशी, नगराध्यक्ष शिट्टू ऊर्फ नीलेश सुर्यवंशी, पंचायत समिती सदस्य अमोल होले, जिल्हा परिषदेचे माजी सभापती जगदीश आरेकर, बाजार समिती संचालक हरिभाऊ गवई, नगर परिषद गटनेता वैभव गायकवाड, नगरसेवक सतपाल वरठे, सुधीर नलगे, नगरसेवक प्रफुल्ल कोकाटे, बंटी माकोडे, वैभव मलवार आदींची उपस्थिती होती.

===Photopath===

240521\img-20210524-wa0018.jpg

===Caption===

photo

Web Title: 30,000 aid from Chandur Railway Taluka Congress