शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

बोदवड येथे लागलेल्या आगीत संत्रा व सागवानची ३०० झाडे जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2019 20:13 IST

 परतवाडा ( अमरावती ) - धु-याला लावलेल्या आगीत एका शेतातील संत्र्याची २५०, तर सागवानाची ५० झाडे जळून खाक झाली. ...

 परतवाडा (अमरावती) - धु-याला लावलेल्या आगीत एका शेतातील संत्र्याची २५०, तर सागवानाची ५० झाडे जळून खाक झाली. या आगीत दोन हजार बांबू, स्प्रिंकलर साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने सुमारे ५० लाख रुपयांचे नुकसान झाले. याबाबत बोदड येथील शेतक-याने शिरजगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अचलपूर तालुक्यातील बोदड येथील ऋषीकेश रामदासपंत राऊत (२७) यांच्या शेताला शुक्रवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान आग लागली. आगीची माहिती मिळताच त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता, त्यांच्या शेतातील संत्र्याची २५० झाडे, ५० साग वृक्ष अशी जवळपास ३०० झाडे जळाल्याचे निदर्शनास आले. ही आग बाजूलाच शेत असलेले संपतराव गणपतराव सावरकर (७५, रा. करजगाव) यांनी लावल्याची तक्रार ऋषीकेश राऊत यांनी केली आहे. या घटनेने राऊत कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. शेताचा धुरा पेटवताना निष्काळजीपणा केल्याने आग वाºयाच्या वेगाने पसरत गेली आणि तिने होत्याचे नव्हते केले. शेतातील विद्युत पंपाद्वारे पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तोपर्यंत बराच उशिर झाला. राऊत यांनी कष्टाने उभारलेली बाग क्षणार्धात नष्ट झाली. संपतराव सावरकर या शेतकºयाने धुºयाला आग लावली. त्या आगीने माझे मोठे आर्थिक नुकसान झाले. याबाबत  शिरजगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली. - ऋषीकेश राऊत,  शेतकरी, बोदड

टॅग्स :fireआगAmravatiअमरावती