शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

सराईत चोराकडून ३० सायकली हस्तगत, १४ गुन्हे उघड

By प्रदीप भाकरे | Updated: March 20, 2023 16:22 IST

शहरात दुचाकी चोरीचे सत्र अव्याहतपणे सुरू असताना काही भुरट्यांनी सायकल चोरीकडे लक्ष वळविले होते.

अमरावती : एका सराईत चोराकडून तब्बल ३० सायकली हस्तगत करण्यात गुन्हे शाखेने यश मिळविले. अब्दुल रहमान अब्दुल नजीर (३१, रा. यास्मिननगर, अमरावती) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याच्या अटकेमुळे सायकल चोरीचे एकूण १४ गुन्हे उघड झाले आहेत.             शहरात दुचाकी चोरीचे सत्र अव्याहतपणे सुरू असताना काही भुरट्यांनी सायकल चोरीकडे लक्ष वळविले होते. त्यासाठी शिकवणी वर्ग, हव्याप्रमंडळातील आतील परिसर चोरांकडून टार्गेट करण्यात आला. त्यामुळे अशा सायकल चोरांना जेरबंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार, गुन्हे शाखेने ट्रॅप रचला. १८ मार्च रोजी पहाटे चारच्या सुमारास आरोपी अ. रहेमान अ. नजीरला अटक करण्यात आली.

पोलीस खाक्या दाखवताच त्याने वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेल्या व अल्पकिमतीत विकलेल्या ३० चोरीच्या सायकली पोलिसांना दाखविल्या. त्या सर्व ३० सायकली त्याने गेल्या तीन महिन्यात शहरातील गाडगेनगर व अन्य पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली.

यांनी केली कारवाई

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने सहायक पोलीस आयुक्त प्रशांत राजे यांच्या नेतृत्वात गुन्हे शाखेचे निरिक्षक अर्जुन ठोसरे, सहायक पोलीस निरिक्षक पंकज इंगळे, सायबरचे सहायक पोलीस निरिक्षक रवींद्र सहारे, अजय गाडेकर, दिनेश नांदे, इम्रान शेख, निखिल माहुरे, राजीक रायलीवाले, निखिल गेडाम आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीtheftचोरीThiefचोरAmravatiअमरावती