शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

२७ सहकेंद्राधिकारी प्राध्यापक विद्यापीठाच्या रडारवर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 21:27 IST

कारणे दाखवा नोटीस : परीक्षा केंद्रावरील गैरहजेरी महागणार 

ठळक मुद्देसमाधानकारक उत्तर न मिळाल्यास प्रत्येकी पाच हजारांचा दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद अशा स्वरूपाची कारवाईची प्रस्तावित आहे.परीक्षा केंद्रावर गैरहजर राहिल्यास पाच हजारांचा दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद अशा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाच्या उन्हाळी २०१९ परीक्षा केंद्रावर गैरहजर असलेल्या २७ सहकेंद्राधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. समाधानकारक उत्तर न मिळाल्यास प्रत्येकी पाच हजारांचा दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद अशा स्वरूपाची कारवाईची प्रस्तावित आहे.विद्यापीठांतर्गत पाचही जिल्ह्यांत १५५ महाविद्यालयांत परीक्षा केंद्रे आहेत. केंद्राधिकारी आणि सहअधिकारी अशा स्वरूपाची परीक्षांच्या काळात प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. मात्र, उन्हाळी परीक्षेत तब्बल २७ सहकेंद्राधिकाऱ्यांनी केंद्रावर सतत गैहजेरी लावली आहे. प्राध्यापक वर्ग परीक्षांकडे दुर्लक्ष करीत असतील तर ही बाब चिंतनीय असल्याचे कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी नोंद घेतली. त्यामुळे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख यांनी गैरहजर २७ सहकेंद्राधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाईचा पहिला टप्पा गाठला आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रावर गैरहजर राहिल्यास पाच हजारांचा दंड आणि सेवापुस्तिकेत नोंद अशा कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.    

२७ सहकेंद्राधिकाऱ्यांना नोटीस बजावली आहे. उत्तर समाधानकारक नसल्यास कारवाई होणारच, यात दुमत नाही. परीक्षा या संवेदनशील बाबींविषयी हलगर्जीपणा सहन करणार नाही.  - हेमंत देशमुख,संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ

टॅग्स :Educationशिक्षणAmravatiअमरावतीuniversityविद्यापीठ