शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

साडीने बांधले हातपाय-तोंड, अन् लुटले सर्वस्व; अमरावतीतील खळबळजनक घटना

By प्रदीप भाकरे | Updated: December 14, 2022 13:17 IST

आरोपीच्या अटकेसाठी पथक रवाना

अमरावती : नेहमीप्रमाणे घराबाहेर पडून मजुरीसाठी जाणाऱ्या एका २५ वर्षीय विवाहितेचे अपहरण करून तिचेवर सलग तीन दिवस अतिप्रसंग करण्यात आला. ९ डिसेंबर रोजी दुपारी १ ते १२ डिसेंबर या कालावधीत ती अत्याचाराची मालिका घडली. त्या घटनेप्रकरणी चिखलदरा पोलिसांनी १३ डिसेंबर रोजी रात्री ११ च्या सुमारास आरोपी हिेरालाल साबुलाल जामुनकर (३०, खडीमल) याच्याविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

तक्रारीनुसार, फिर्यादी ही ९ डिसेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास घरून मजुरीचे काम करण्यास जात असताना थोडे दूर गेल्यानंतर आरोपी हिरालाल जामुनकर याने दुपारच्या वेळी रस्त्यावर कोणी नसल्याने तिला अडविले. आरोपीने फिर्यादी विवाहितेचे तोंड दाबून तिला ओढत जंगलात नेले. तिच्याच साडीने तिचे हात पाय तोंड बांधून ठेवले. दरम्यान, रात्र झाल्यानंतर आरोपीने तिच्याशी बळजबरी केली. आरोपीने तीन दिवसांत दोन-तीन वेळा जबरदस्ती शारीरिक संबंध केल्याची तक्रार पिडिताने नोंदविली. मंगळवारी रात्री ११ च्या सुमारास गुन्हा दाखल केल्यानंतर बुधवारी सकाळी आरोपींच्या शोधार्थ एक पथक पाठविण्यात आल्याचे चिखलदरा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSexual abuseलैंगिक शोषणAmravatiअमरावती