शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
3
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
4
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
5
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
6
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
7
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
8
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
9
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
10
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
11
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
12
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
13
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
14
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
15
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर
16
गौतम अदानींच्या कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर, गुंतवणूकदारांसाठी 'चांदी'? तुमच्या पोर्टफोलिओत आहे का?
17
या इमारतीत ठेवलाय ₹12000 कोटींचा खजिना; जगभरातील श्रीमंतांचा अडकलाय जीव
18
पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'

१८०० ग्रामस्थांना सर्दी, ताप, खोकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 05:00 IST

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीन च्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. शंभरपेक्षा अधिक डिग्री ताप असल्यास थर्मल स्कॅनर्सद्वारे तपासणी होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी दिली. तालुक्यातील एक हजार २० दिव्यांग व्यक्तींची यादी आरोग्य विभागाने तयार केली असल्याचे क्षीरसागर म्हणाले. धामणगाव शहरात २१ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली.

ठळक मुद्देधामणगाव तालुका : ६५ पथकांनी घेतल्या गृहभेटी, सर्वेक्षणातून उघड

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : कोरोणाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ६५ पथकांनी घेतलेल्या गृहभेटीत १८०० ग्रामस्थांना सर्दी, ताप, खोकला आढळून आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात आरोग्य पथकांद्वारा या साधा आजारावर ओषधोपचार करण्यात येत आहे.कोरोना विषाणूवर प्रतिबंध प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी तालुक्यात सर्वेक्षण करण्यात आले. तालुक्यातील आशा, स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका यांच्या ६१ आरोग्य पथकाने १ लाख ११ हजार ८७६ ग्रामस्थांच्या गृहभेटी घेतल्या. यातील केवळ अठराशे ग्रामस्थांना साधा सर्दी ताप खोकला असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहेत. अंजनसिंगी, मंगरूळ दस्तगीर, तळेगाव दशासर, निंबोली या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर अत्यावशक सेवेसाठीहायड्रॉक्सिक्लोरोक्वीन च्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. शंभरपेक्षा अधिक डिग्री ताप असल्यास थर्मल स्कॅनर्सद्वारे तपासणी होणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी हर्षल क्षीरसागर यांनी दिली. तालुक्यातील एक हजार २० दिव्यांग व्यक्तींची यादी आरोग्य विभागाने तयार केली असल्याचे क्षीरसागर म्हणाले. धामणगाव शहरात २१ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात केवळ ४७ जणांना सर्दी, ताप, खोकला आढळून आल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक महेश साबळे यांनी सांगितले. प्रत्येक गावावर आरोग्य विभागासह महसूल विभागाची नजर आहे. पोलीस पाटलांना आपल्या गावातच मुख्यालयी राहणे सक्तीचे केले आहे. गावात कुणी सर्दी, ताप, खोकलामुळे आजारी पडला. श्वसनाचा त्रास आहे, अशा ग्रामस्थांचा अहवाल तलाठ्यांना तहसील कार्यालयात देणे बंधनकारक आहे, असे तहसीलदार भगवान कांबळे म्हणाले. गावात स्वच्छतेबाबत हयगय खपवून घेणार नाही. कोणत्याही ग्रामसेवकांनी आपली तक्रार तालुका स्तरापर्यंत येऊ देऊ नये, याची दखल त्यांनी घ्यावी, असे निर्देश पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पंकज भोयर यांनी दिले आहे.

टॅग्स :Healthआरोग्य