जिल्ह्यात रोहयोमध्ये राबताहेत दीड लाख मजूर

By Admin | Updated: May 12, 2014 23:06 IST2014-05-12T23:06:48+5:302014-05-12T23:06:48+5:30

‘मागेल त्याला काम’ या शासनाच्या धोरणानुसार जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २ हजार ५४१ कामांवर १ लाख ५0 हजार ९५५ मजूर राबत आहेत.

1.5 lakh laborers in Rohuya in the district | जिल्ह्यात रोहयोमध्ये राबताहेत दीड लाख मजूर

जिल्ह्यात रोहयोमध्ये राबताहेत दीड लाख मजूर

मोहनराऊत - अमरावती

मागेलत्यालाकामयाशासनाच्याधोरणानुसारजिल्ह्यातमहात्मागांधीराष्ट्रीयग्रामीणरोजगारहमीयोजनेंतर्गतहजार५४१कामांवरलाख0 हजार९५५मजूरराबतआहेत. यारोहयोच्याकामातधारणी, चिखलदरा, चांदूरबाजारयातालुक्यांनीबाजीमारली, तरधामणगावरेल्वे, भातकुली, नांदगावखंडेश्‍वरहेतालुकेमाघारलेआहेत.

जिल्ह्यात

रोजगारहमीयोजनेच्याकामांचाउत्तरार्धउन्हाळ्यातयुध्दस्तरावरसुरूआहे. हीकामेअधिकवेगानेव्हावीम्हणूनजिल्हाप्रशासनयाकडेबारकाईनेलक्षठेवतआहे. सिंचनविहिरी, वैयक्तिकशौचालय, गांडुळखत, कुक्कुटपालनशेड, शेळीशेड, जनावरांचागोठा, गांडूळखतयुनिट, एकात्मिकपाणलोटविकासकार्यक्रमांतर्गतविविधकामे, तलावातीलगाळकाढणे, वृक्षलागवड, धाडीचेबांधआदीकामेअधिकवेगानेसुरूआहेत.

अन्यथा

तहसीलदार-बीडीओंना

कारणे

दाखवानोटीस

पावसाळा

सुरूहोण्यापूर्वीरोजगारहमीयोजनेचीकामेतातडीनेपूर्णकरण्याचेआदेशप्रशासनानेदिलेआहेत. ज्यातालुक्यातकामाचीगतीमंदावलीआहेत्यातालुक्यातीलतहसीलदारगटविकासअधिकार्‍यांनाकारणेदाखवानोटीसआगामीकाळातबजावण्यातयेणारअसल्याचीमाहितीजिल्हाप्रशासनानेदिली. जिल्हाधिकारीराहुलरंजनमहिवालयाकामाचीमाहितीघेऊनपुढीलपाऊलउचलणारआहेत.

Web Title: 1.5 lakh laborers in Rohuya in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.