शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
3
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
4
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
5
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
6
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
7
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
8
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
9
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
10
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
11
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
12
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
13
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
14
Anushka Sharma ची टीम इंडियात एन्ट्री; पदार्पणाच्या सामन्यात चौथ्या क्रमांकवर बॅटिंगला आली अन्...
15
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
16
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
17
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
18
भर वाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
19
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
20
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
Daily Top 2Weekly Top 5

माहुली प्रकरणात १४ अटक

By admin | Updated: September 22, 2015 00:31 IST

माहुली जहागीर येथील उद्रेकांनतर १४ दिवसांनी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले होते. रविवारी १४ माहुलीवासीयांना ...

न्यायालयात पेशी : तीन दिवस पोलीस कोठडीअमरावती : माहुली जहागीर येथील उद्रेकांनतर १४ दिवसांनी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले होते. रविवारी १४ माहुलीवासीयांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. माहुलीत १५ जुलै रोजी साहिल डायरेचा बसगाडी आल्याने मृत्यू झाल्यावर उद्रेकाला सुरुवात झाली होती. घटनेच्या चौदा दिवसांनी पोलिसांनी अटकसत्र सुरू केले होते. आतापर्यंत पोलिसांनी १० आरोपींना अटक केली होती. रविवारी पुन्हा १४ जणांना अटक करण्यात आली आहे. गजानन अखिलकर, गजानन रायते, आकाश गुल्हाने, अक्षय वणवे, निलेश काळकर, अशोक शेलोकार, महेश सोनोने, संजय उमेका, बाबू लायडर, अतुल जवंजाळ, प्रवीण काळकर, निलेश साबळे, गजानन डायलकर असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. जाळपोळ व लुटपाट प्रकरणातील हे आरोपी असून त्यांची सखोल चौकशी पोलीस करीत आहेत. आतापर्यंत पोलिसांनी २४ आरोपींना अटक करुन चौकशी केली आहे. या प्रकरणी आणखी ५० आरोपी अटक होण्याची शक्यता पोलीस सुत्रांनी वर्तविली आहे. दंडाधिकाऱ्यांमार्फत होणार चौकशीजिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी माहुली प्रकरणात दडांधिकाऱ्यांमार्फत चौकशीचे आदेश दिले आहे. त्याकरिता उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे चौकशी करीत आहेत. आतापर्यंत तीन माहुलीवासियांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे प्रतिक्रिया नोंदविण्यात आल्या असून पोलीस निरीक्षक हिंमगिरे यांनीही चौकशी अहवाल सादर केला आहे. २५ सप्टेंबरपर्यंत ही चौकशी सुरु राहणार असून त्यानंतर कारवाईचा निकाल घोषित केला जाणार आहे. जाळपोळ व लुटमार प्रकरणात १४ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. त्यांनी लुटपाट केलेले साहित्य जप्त करण्याचे प्रयत्न पोलीस करीत आहेत. याप्रकरणात आणखी बरेचसे आरोपी अटक करण्यात येईल. -प्रकाश हिंगमिरे, प्रभारी पोलीस निरीक्षक, माहुली ठाणे.