आठ जागांसाठी १३५ उमेदवार
By Admin | Updated: October 1, 2014 23:16 IST2014-10-01T23:16:49+5:302014-10-01T23:16:49+5:30
अमरावती मतदारसंघात गणेश खारकर (राकॉ), सुनील देशमुख (भाजप), प्रदीप बाजड (शिवसेना), मिर्झा नईम बेग नाजीर बेग (बसप), रावसाहेब शेखावत (काँग्रेस), मो. इमरान मो. याकुब (इंडियन मुस्लिम लिग),

आठ जागांसाठी १३५ उमेदवार
विधानसभा निवडणूक : सर्वाधिक अमरावतीत तर सर्वात कमी मेळघाटात
अमरावती : अमरावती मतदारसंघात गणेश खारकर (राकॉ), सुनील देशमुख (भाजप), प्रदीप बाजड (शिवसेना), मिर्झा नईम बेग नाजीर बेग (बसप), रावसाहेब शेखावत (काँग्रेस), मो. इमरान मो. याकुब (इंडियन मुस्लिम लिग), धनराज कावरे (खोरिपा), गजानन माकोडे (आंबेडकर राईट पार्टी), घनश्याम डवरे (आंबेडकरीस्ट रिपा), भूषण बनसोड (रिपाइं), रवींद्र राणे (बहुजन मुक्ती मोर्चा), पुरुषोत्तम बागडी (अपक्ष), शंकर प्रधान (अपक्ष), रुपेश पुंड (अपक्ष), माधव कारेगावकर (अपक्ष), राजिक शाह दिलबर शाह (अपक्ष), राजू चौथमल (अपक्ष), सुमन जिरापुरे (अपक्ष), उमाशंकर शुक्ला (अपक्ष) हे उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत.
बडनेरा मतदारसंघात सुलभा खोडके (काँग्रेस), तुषार भारतीय (भाजप), रवींद्र वैद्य (बसप), संजय बंड (शिवसेना), रवी राणा (राष्ट्रवादी समर्थित) तर अपक्षांमध्ये रुपराव मोहोड, ताराचंद लोणारे, सुखदेव मेश्राम, विनेश आडतिया, जयदीप देशमुख, संजय महाजन, राहुल मोहोड, सचिन इंगोले, सुधीर तायडे, वनिता सौदागरे या १५ उमेदवारांचा समावेश आहे.
अचलपूर मतदारसंघात अनिरुध्द उर्फ बबलू देशमुख (काँग्रेस), अशोक बनसोड (भाजप), सुरेखा ठाकरे (शिवसेना), वसुधा देशमुख (राष्ट्रवादी), प्रफुल्ल पाटील (मनसे), मो. रफीक शेख गुलाब (बसप), प्रताप अभ्यंकर (रिपाइं), गौरव किटुकले (बहुजन मुक्ती पार्टी), धनराज शेंडे (खोरिप), नंदा चव्हाण (आंबेडकरीस्ट रिपा), तर अपक्षांमध्ये अरुण वानखडे, बच्चू कडू, गिरीधर रौराळे, गौरव गवई, बंड्या साने, मंदा तायडे, राजू सोनोने, शिला चौधरी, मोहम्मद साजीद मोहम्मद युसूफ यांचा समावेश आहे.
तिवसा मतदारसंघात १८ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. यात यशोमती ठाकूर (काँग्रेस), आकाश वऱ्हाडे (मनसे), निवेदिता चौधरी (भाजप), शरद मंगळे (भाकप), संजय लव्हाळे (बसप), दिनेश वानखडे (शिवसेना), साहेबराव तट्टे (राष्ट्रवादी), म. अय्याज म. हनिफ (भारिप-बमसं), सुभाष गोहत्रे (बहुजन मुक्ती पार्टी), इंद्रजित नितनवार (रिपाइं), तर अपक्षांमध्ये भूषण तायवाडे, संयोगिता निंबाळकर, मदन शेळके, रमेश मातकर, राजू जामनेकर, शाह मलंग रज्जाक शहामलंग, शेख अनिस शेख आमद व सुभाष श्रीखंडे यांचा समावेश आहे.
धारणी विधानसभा मतदारसंघात सहा उमेदवार निवडणूक रिंगणात कायम आहेत. यात किसन जयराम जामकर (बसप), केवलराम तुळशिराम काळे-(काँग्रेस), प्रभुदास बाबूलाल भिलावेकर (भाजप), मोतीलाल भय्यालाल कास्देकर (शिवसेना), राजकुमार दयाराम पटेल (राष्ट्रवादी), वासुदेव संजू धिकार (आं.रि.पा) यांचा समावेश आहे.
दर्यापूर मतदारसंघात अभिजित अडसूळ (शिवसेना), एजाज मोहम्मद शेख मोहम्मद (बसप), गोपाल चंदन (मनसे), रमेश बुंदेल (भाजप), दिनेश बुब (राष्ट्रवादी), सिध्दार्थ वानखडे (काँग्रेस), बळवंत वानखडे (रिपाइं ), राजेंद्र वानखडे-(रिपब्लिकन सेना), उज्ज्वला आठवले (भारिप), नीलेश पारवे (बहुजन मुक्ती पार्टी), संजय चक्रनारायण (आं.रा.रिपा), संजय आठवले (अपक्ष), काशीनाथ बनसोड (अपक्ष), विष्णू कुऱ्हाडे(अपक्ष), कोकूभाऊ उर्फ दादाराव कोकाटे (अपक्ष), जगदीश वानखडे (अपक्ष), मनोहर सोनोने (अपक्ष), विजय विल्हेकर (अपक्ष), सतीश वाकपांजर (अपक्ष) यांचा समावेश आहे.
धामणगाव मतदारसंघात अरुण अडसड (भाजप), वीरेंद्र जगताप (काँग्रेस), अभिजित ढेपे (बसप), सिध्देश्वर चव्हाण (शिवसेना), शंकर सुरजुसे (माकप), प्रमोद तऱ्हेकर (राष्ट्रवादी), बाळकृष्ण जाधव (आं.रा.पा.इं), पुंडलिक मून (आं.रि.पा.), विनायक दुधे (भारिपबमसं), विनोद शिंगणापुरे (बहुजन मुक्ती पार्टी), रमेश वैद्य (खोरिप), उध्दव पारवे (रिपाइं), संजय मडावी (गोंडवाना गणतंत्र पार्टी), अरुण बाळापुरे (अपक्ष), प्रमोद खडसे (अपक्ष), प्रशांत सोरगीवकर (अपक्ष), महेंद्र गजभिये (अपक्ष) यांचा समावेश आहे. मोर्शी मतदारसंघात कैलास वानखडे (अपक्ष), सुनिता कुमरे (अपक्ष), सुरेंद्र अघम (अपक्ष), हर्षवर्धन देशमुख (राष्ट्रवादी) , महेंद्र भातकुले (बहुजन मुक्ती पाटी), वसंत लुंगे (अपक्ष), आशिष वानखडे (अपक्ष), विजय कोकाटे (अपक्ष), अनिल खांडेकर (प्रहार), नरेशचंद्र ठाकरे (काँग्रेस), अनिल बोंडे (भाजप), संजय देशमुख (मनसे) मृदुला पाटील (बसप), विनायक वाघमारे (हिं.ज.पा.), अरुण चव्हाण (भारिपबमसं), सुमित्रा गायकवाड (अपक्ष), प्रदीप चोपडे (अपक्ष), चंद्रकांत कुमरे (अपक्ष), उमेश यावलकर (शिवसेना) यांचा समावेश आहे.