११२ वाहनांवर कारवाई, नऊ गुन्हेगारांची तपासणी

By Admin | Updated: October 27, 2016 00:08 IST2016-10-27T00:08:03+5:302016-10-27T00:08:03+5:30

पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशान्वये सुरू करण्यात आलेल्या ‘आॅल आऊट आॅपरेशन’ दरम्यान ...

112 vehicles, action against nine criminals | ११२ वाहनांवर कारवाई, नऊ गुन्हेगारांची तपासणी

११२ वाहनांवर कारवाई, नऊ गुन्हेगारांची तपासणी

अमरावती : पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांच्या आदेशान्वये सुरू करण्यात आलेल्या ‘आॅल आऊट आॅपरेशन’ दरम्यान मंगळवारी रात्री ११२ वाहनांवर कारवाई करुन नऊ आरोपींची झाडाझडती घेण्यात आली. पोलीस उपायुक्त शशिकुमार मीना व प्रदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस आयुक्त, १९ पोलीस अधिकारी व १०० कर्मचाऱ्यांचा या कारवाईत सहभाग होता. नाकाबंदीदरम्यान त्याचप्रमाणे बिअर बार, हॉटेल, वाईन शॉपची तपासणी करून ही प्रतिष्ठाने वेळेवर बंद करून शहरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवली. (प्रतिनिधी)

Web Title: 112 vehicles, action against nine criminals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.