शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

जिल्हा परिषद निवडणूक : भाजपच्या यादीत पाच उमेदवार ‘रिपिट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 12:27 IST

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने गतकाळातील १२ पैकी पाच सदस्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे

अकोला: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने गतकाळातील १२ पैकी पाच सदस्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तसेच गटनेते रमण जैन यांच्याऐवजी त्यांच्या पत्नीला रिंगणात उतरविले आहे, तर गतकाळात भारिप-बमसंच्या जिल्हा परिषद सदस्य असलेल्या गीता अशोक राठोड तसेच बार्शीटाकळी पंचायत समितीचे सभापती अजाबराव जाधव यांनाही उमेदवारी दिली आहे. दोन माजी जिल्हा परिषद सदस्य नयना मनतकार व डॉ. शंकर वाकोडे यांना रिंगणात उतरविले आहे. त्याचवेळी भाजपचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांचे पुत्र राम गव्हाणकर यांना भारिप-बमसंने उमेदवारी दिली आहे.अकोट तालुक्यात उमरा गटात प्रकाश गंगाराम अतकड, अकोलखेड-संदीप रमेश सावरकर, अकोली जहागीर- सरस्वती रामरतन तोटे, आसेगाव बाजार- प्रभाकर जयदेव कुलट, मुंडगाव- डॉ. नंदकुमार सदाशिव थारकर, वरूर- निकिता प्रकाश रेड्डी, कुटासा- कोमल गोपाल पेटे, चोहोट्टा- मधुकर नागोराव पाटकर.तेल्हारा तालुक्यातील दानापूर- मीरा पंजाबराव महाले, हिवरखेड- सुलभा रमेश दुतोंडे, अडगाव बु.- सुषमा श्रीकृष्ण मानकर, तळेगाव- नयना अविनाश मनतकार, बेलखेड- गजानन विठ्ठलराव उंबरकर, पाथर्डी-केशव तुलसीराम ताथोड, दहीगाव- कल्याणी किरण अवताडे, भांबेरी- ललिता सतीश जैस्वाल. मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी- दिवाकर रामचंद्र काटे, बपोरी- माया रामदास कावरे, कुरूम- रूपाली राम हिंगणकर, माना- दीक्षा राहुल नागपुरे, सिरसो- जया मंगल मालवे, हातगाव- जयश्री प्रदीप बोलके, कानडी- अलका अंगद गावंडे, बाळापूर तालुक्यातील अंदुरा गटात- रामराव ज्ञानदेव कुचके, हातरुण- दुर्गा रामा डिगे, निमकर्दा- वनिता दिलीप पटोकार, व्याळा- संतोषी गजानन ढवळे, पारस- स्वाती विनीत भारसाकळे, देगाव- डॉ. शंकरराव भीमराव वाकोडे, वाडेगाव- दीपक रामचंद्र मसने, अकोला तालुक्यातील आगर गटातून पद्मावती अमरसिंग भोसले, दहीहांडा- गणेश श्रावण पोटे, घुसर- पवन महादेव बुटे, उगवा- माणिकराव गंडूजी टाले, बाभूळगाव- प्रवीण गुलाबराव हगवणे, कुरणखेड- पूजा वैभव उमाळे, कानशिवणी- रविकांत विनायक राऊत, बोरगाव- जयश्री चंद्रकांत भांगे, चांदूर- सरला गणेश वानरे, चिखलगाव- कल्पना अभय थोरात. बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा गटात प्रिया सचिन महल्ले, पिंजर- गीता अशोक राठोड, जनुना- रायसिंग रामराव राठोड, महान- वंदना गणेश झळके, राजंदा- विजय सुखदेव खिरडकर, जाम वासू- अजाबराव श्रीराम जाधव, कान्हेरी सरप- तेजास्विनी मनोहर बोबडे. पातूर तालुक्यातील शिर्ला गटातून चंद्रकांत शालीग्राम अंधारे, चोंढी- संगीता सुभाष राठोड, विवरा- श्रीकांत चंद्रभान बराटे, सस्ती- मनोहर मोतीराम हरणे, पिंपळखुटा- शिवराम सुखदेव जळके, आलेगाव- मीना रमण जैन यांच्या नावांना प्रदेश निवड समितीने मंजुरी दिली आहे.

टॅग्स :AkolaअकोलाAkola ZPअकोला जिल्हा परिषदBJPभाजपा