शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कावड यात्रेत गेलेल्या ट्रॅक्टरमधून पडल्याने युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 16:56 IST

रिधोरा (अकोला) : गांधीग्राम येथे पालखी महोत्सवात सहभागी होण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर मधून पडल्याने रिधोरा येथील २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देअंबादास ढगे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.संदीप सोळंके हे ट्रॅक्टर चालवीत होते तर अंबादास त्यांच्या बाजूला बसला होता.

रिधोरा (अकोला) : गांधीग्राम येथे पालखी महोत्सवात सहभागी होण्यासाठी जात असताना ट्रॅक्टर मधून पडल्याने रिधोरा येथील २३ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. अंबादास ढगे असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.शेवटच्या श्रावण सोमवारी कावड यात्रा काढण्यासाठी रिधोरा येथील वीस ते २५ युवक गांधीग्राम येथे पूर्णा नदीचे पाणी आणण्यासाठी रविवारी रात्री ट्रॅक्टरने जात होते. ट्रॅक्टर मालक संदीप सोळंके हे ट्रॅक्टर चालवीत होते तर अंबादास त्यांच्या बाजूला बसला होता. गांधीग्राम- अकोला मार्गावर प्रवास सुरू असताना अचानक अंबादास ट्रॅक्टर मधून खाली पडला.त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला पोलिसांनी सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.(वार्ताहर)

 तीन वेळा बचावला अंबादासअंबादास हा रिधोरा येथील सोळंके यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरवर चालक होता.महामार्गावर एका अपघातात ट्रॅक्टर उलटल्याने त्याला दुखापत झाली होती. असा दोनदा झालेल्या अपघातातून तो बचावला होता.काल रात्री नियतीने आपला डाव साधला व अंबादासचा मृत्यू झाला. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात