शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: विमानाच्या अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ कसा बनला?; व्हिडिओ रेकॉर्ड करणारा समोर आला
2
नशिबाचा क्रूर खेळ! विजय रुपाणी यांच्या मृत्यूमागचे हैराण करणारे हे ३ दुर्दैवी योग
3
Sonam Raghuwanshi: राजाची हत्या केली अन् सोनम इंंदूरमध्ये आली, नंतर बुरखा घालून पळाली; जिथे लपली होती तो फ्लॅट सापडला!
4
इराणने केलेल्या हल्ल्यात इस्राइलची प्रचंड वित्तहानी, तेल अवीवमधील विध्वंसाचे फोटो आले समोर
5
"शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणे जमत नसेल तर खुर्च्या खाली करा’’, काँग्रेसचा सरकारला टोला
6
'इधर से जाने का नहीं', नंतर फरशी घातली डोक्यात', उल्हासनगर रेल्वे स्कायवॉकवर एकाला बेदम मारहाण
7
SBI नं ग्राहकांना दिला झटका, 'या' स्कीमचे व्याजादर केले कमी; ग्राहकांचं होणार नुकसान
8
Shalini Agnihotri : बस कंडक्टरची लेक झाली IPS; आईसोबत घडलेल्या घटनेने बदललं आयुष्य, घेतला मोठा निर्णय
9
'इस्रायल-अमेरिका मानवतेचे शत्रू...', इराणवरील हल्ल्यावरून शिया धर्मगुरू मौलाना यासूब अब्बास भडकले
10
लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला अन्...; कसा झालेला सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू? ५ वर्षांनीही मृत्यूचं गूढ कायम
11
₹३१,००० कोटींच्या कंपनीचे मालक संजय कपूर यांचं 'हे' स्वप्न राहिलं अपूर्ण, कोणता होता त्यांचा व्यवसाय?
12
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
13
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
14
Ahmedabad Plane Crash : "तू हो पुढे, मी हात धुवून येतो"; मित्र मेसमधून बाहेर पडला, पण आर्यन आतच राहिला, गमावला जीव
15
"विमान पाहून महिला बेशुद्ध पडल्या, पायलटचे आभार मानते"; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयानक अनुभव
16
७८ हजार कोटींची नेटवर्थ, कोणालाही नाव माहीत नाही.., कोण आहेत २,५०,००० कोटींची कंपनी शीनचे मालक 
17
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
18
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
19
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
20
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

पातूर-बाळापूर मार्गावर ‘मॉर्निंग वॉक’ला गेलेल्या युवकास अज्ञात वाहनाने चिरडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 15:08 IST

पातूर : पहाटे फिरावयास गेलेल्या येथील युवकास पातूर-बाळापूर मार्गावरील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना सोमवारी घडली. जितेंद्र घुले (३०)असे युवकाचे नाव असून, अपघातात डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

पातूर : पहाटे फिरावयास गेलेल्या येथील युवकास पातूर-बाळापूर मार्गावरील वैद्यकीय महाविद्यालयाजवळ अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना सोमवारी घडली. जितेंद्र घुले (३०)असे युवकाचे नाव असून, अपघातात डोक्याचा चेंदामेंदा झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.पातूर येथील महोली नगर भागात राहणारा जितेंद्र घुले हा सोमवारी पहाटे नित्यनियमाप्रमाणे ‘मॉर्निंग वॉक’साठी बाळापूर मार्गावर गेला होता. पहाटे पाच वाजताचे सुमारास वैद्यकीय महाविद्यालयासमोर एका भरधाव वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. वाहन अंगावरून गेल्याने त्याच्या डोक्याचा पार चेंदामेंदा झाला. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पातूर पोलिसांनी घटनास्थळाव धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात ंपाठविण्यात आला. जितेंद्र घुले याचे बाळापूर मार्गावर केश कर्तनालयाचे दुकान असून, तो परिसरात मनमिळावू युवक म्हणून ओळखल्या जात होता.

 

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरAccidentअपघात