शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

युवकाचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2019 12:38 PM

खंडाळा : उष्माघाताने ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथे १ जून रोजी दुपारी घडली.

खंडाळा : उष्माघाताने ३१ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथे १ जून रोजी दुपारी घडली. अरुण साहेबराव चिंचोलकर असे मृतक युवकाचे नाव आहे.खंडाळा येथील अरुण चिंचोलकर हा युवक शनिवारी सकाळी कामावर गेला होता. कामावरून परत आल्यानंतर दुपारी तो राहत्या घरात झोपला. त्यानंतर तो उठलाच नाही. कुटुंबीयांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्याला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र हिवरखेड येथे दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तसेच त्याचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज वैद्यकीय अधिकारी डॉ. निलेश देवर यांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उष्णतेची लाट असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. कडाक्याच्या उन्हामुळे सर्वसामन्य त्रस्त झाले आहे. उष्माघाताने युवकाचा मृत्यू झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (वार्ताहर) 

टॅग्स :AkolaअकोलाHeat Strokeउष्माघात