युवक काँग्रेसचे डिग्री चुलीत घाला आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:20 IST2021-09-18T04:20:12+5:302021-09-18T04:20:12+5:30

युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश गणगणे यांच्या नेतृत्वात स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन ...

Youth Congress Degree Storage Movement | युवक काँग्रेसचे डिग्री चुलीत घाला आंदोलन

युवक काँग्रेसचे डिग्री चुलीत घाला आंदोलन

युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश गणगणे यांच्या नेतृत्वात स्थानिक डॉ बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंशुमन देशमुख, नगरसेवक पराग कांबळे, प्रदेश पदाधिकारी सागर कावरे, कपिल ढोके, उपाध्यक्ष आकाश शिरसाठ, शहर काँग्रेसचे महासचिव कपिल रावदेव, क्रीडा सेलचे जिल्हाध्यक्ष संजय देशमुख, शेख अब्दुल्लाह, युवक काँग्रेसचे महासचिव अभिलाष तायडे, विजय जामनिक, इंजि. खिझर खान, रवींद्र तायडे पाटील, राहुल थोटांगे, गणेश टाले, विशाल इंगळे, संतोष पवार, शिवतेज इंगळे, निखिल वानखडे, नीलेश चतरकर, मसरत जहागीरदार, राहुल शिरसाट, अझरुद्दीन शेख, विशाल सदांशिव, फैजल खान, अभिजित मोहोड, शेख कलीम (केकेआर), शुभम हांडे, रोशन नाईक, आशिष वानखडे, अंकुश इंगळे, गणेश मानेकर, गजू वानखडे, सचिन थोटे, जितू वानखडे, राजकुमार शिरसाट, कार्तिक पोधाडे, अंकुश भेंडेकर आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Youth Congress Degree Storage Movement