पिंजर येथे यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:31 IST2020-12-05T04:31:21+5:302020-12-05T04:31:21+5:30

इ. स. १७४६ ते १८११ या कालखंडात इंग्रजाविरुद्ध लढा देणारे श्रीमंत राजे यशवंत होळकर यांचा शूर पराक्रम तरुणांना माहिती ...

Yashwantrao Holkar's birthday celebration at Pinjar | पिंजर येथे यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी

पिंजर येथे यशवंतराव होळकर यांची जयंती साजरी

इ. स. १७४६ ते १८११ या कालखंडात इंग्रजाविरुद्ध लढा देणारे श्रीमंत राजे यशवंत होळकर यांचा शूर पराक्रम तरुणांना माहिती असावा, या हेतूने येथे मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी पं. स. सदस्य अशेक लोणाग्रे, सामाजिक कार्यकर्ता चंद्रशेखर ठाकरे, मोहन लोणाग्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी यशवंत सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख लक्ष्मण पातोंड, मंगेश कोगदे, सोपान लोणाग्रे, विनोद पातोंड, दीपक कोगदे, कुमार लोणाग्रे, पंकज खाडे, सुनील खराटे, पिंटू दांगट, महेश वानखडे, किसन बांगर यांच्यासह युवकांनी परिश्रम घेतले.

Web Title: Yashwantrao Holkar's birthday celebration at Pinjar