पातूर येथे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:33 IST2020-12-13T04:33:37+5:302020-12-13T04:33:37+5:30

यावेळी मंचावर आमदार नितीन देशमुख, बाळापूरचे माजी नगरसेवक सुरेश आप्पा भुसारी, अजय ढोणे, रवींद्र मुर्तंडकर, सभापती लक्ष्मीबाई डाखोरे, अनिल ...

Workers of various parties join Shiv Sena at Pathur | पातूर येथे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

पातूर येथे विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

यावेळी मंचावर आमदार नितीन देशमुख, बाळापूरचे माजी नगरसेवक सुरेश आप्पा भुसारी, अजय ढोणे, रवींद्र मुर्तंडकर, सभापती लक्ष्मीबाई डाखोरे, अनिल इंगळे, गोपाल ढोरे, ॲड. सूरज झडपे, संतोष सरदार, देवलाल डाखोरे, अरुण कचाले, सुनील गाडगे, संतोष राऊत, देवश्री ठाकरे, रेखा राऊत, संगीता राठोड, पातूर शहराच्या संघटिका देवकर, दिगंबर खुरसडे, गजानन पोपळघट, बाळू पाटील वांडे, शंकर देशमुख, बाळूभाऊ वसतकर, निरंजन बंड, परशराम उंबरकर, नंदू डाखोरे, आसिफ भाई, काशीनाथ घुगे आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमात शिर्ला ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुनील गावंडे, अब्दुल कुद्दुस शेख, तलद अहेमद खान मोहोम्मद सिकंदर खान, प्रा.समाधान चतरकार, परमानंद येनकर, विश्‍वनाथ सावंत, सचिन गिऱ्हे, रेखा गवई यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आहे. पास्टूल येथील ॲड.चहाकर, कोठारी येथील जनार्दन धदरे, परसरामजी खुळे, किसन बहाकर, रामचंद्र जोगतळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. प्रास्ताविक अजय ढोणे यांनी केले, तर सूत्रसंचालन धनंजय मिश्रा आणि आभार राहुल शेंगोकार यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला सचिन इंगळे, मोहन गाडगे, अनिल निमकंडे, अंबादास देवकर, सुभाष राखोंडे, गणेश बुलबुले, अण्णा पाटील, विजय देवकर, विशाल गोतरकर, अमोल दांडगे, डॉ. दिलीप अतकर, चेतन खोकले, गणेश बंड, सुनील माहुलीकर, प्रमोद हाडके यांची उपस्थिती होती. (वा.प्र.) ८ बाय ६

Web Title: Workers of various parties join Shiv Sena at Pathur